चोंगछिंग

चोंगछिंग (लेखनभेद: चोंग्छिंग ; चिनी: 重庆 ; फीनयीन: Chongqing) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या नैऋत्य भागातील एक महानगर आहे.

चिनी जनता-प्रजासत्ताकातील चार राष्ट्रीय महानगरपालिका क्षेत्रांपैकी हे एक असून असा दर्जा असलेले चीनच्या भूवेष्टित भागातले एकमेव महानगर आहे. १९ जिल्हे, १५ परगणे आणि ४ स्वायत्त परगणे एवढा विस्तृत पसारा असलेले हे महानगर क्षेत्र व्याप्तीनुसार राष्ट्रीय शासनाच्या थेट अखत्यारीतील महानगर क्षेत्रांमध्ये सर्वांत मोठे आहे.

चोंगछिंग
重庆
महानगरपालिका (राष्ट्रीय महानगर)

चोंगछिंग
वरपासून खालपर्यंत घड्याळाच्या दिशेनुसार जात : च्येफांगपै सीबीडी भागातील आकाशरेखा, पायदीचंग मंदिर, यांगत्से नदीवरील छाओ-थ्यॅनान्मन पूल, छूथांग घळ, जनतेचे महान सभागृह
चोंगछिंग
चोंगछिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 29°33′00″N 106°30′25″E / 29.55000°N 106.50694°E / 29.55000; 106.50694

देश Flag of the People's Republic of China चीन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ३१६
क्षेत्रफळ ८२,३०० चौ. किमी (३१,८०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,१४,४२,३००
  - घनता ३८२ /चौ. किमी (९९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.cq.gov.cn/

उत्पादनक्षेत्रातील उद्योगांचे मोठे केंद्र असलेले चोंगछिंग वाहननिर्मिती उद्योगात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र आहे.

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी and इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

चिनी भाषाचीनचे जनता-प्रजासत्ताकफीनयीन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचा ध्वजदशावतारछगन भुजबळरोहित शर्माअध्यापननाटकविनयभंगकुटुंबनियोजनपोहणेबाळूमामाच्या नावानं चांगभलंक्रिकबझआचारसंहितामानवी हक्कशिवाजी महाराजांचा जीवनक्रमदिनकरराव गोविंदराव पवारराणी लक्ष्मीबाईसामाजिक कार्यअर्जुन पुरस्कारअमरावती लोकसभा मतदारसंघमुखपृष्ठवर्णमालासूर्यनमस्कारकुटुंबआलेन्यूटनचे गतीचे नियमसावित्रीबाई फुलेरायगड जिल्हाव्यवस्थापनराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकशांता शेळकेअक्षय्य तृतीयाभारताची फाळणीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीताज महालसंशोधनइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसौर ऊर्जाचैत्र पौर्णिमाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीआईममता कुलकर्णीमराठी संतकासारभारतीय रिझर्व बँकपाणीआयतपर्यावरणशास्त्रमराठी व्याकरणसिंधुताई सपकाळपेशवेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीरस (सौंदर्यशास्त्र)वर्णनात्मक भाषाशास्त्रअमरावती जिल्हामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्र विधानसभामराठी भाषाराखीव मतदारसंघशहाजीराजे भोसलेसंविधानसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाक्रियाविशेषणअजिंठा लेणीभारूडअष्टविनायकसुप्रिया सुळेमहारसत्यनारायण पूजाहनुमान चालीसाभीमा नदीबहावामहाराष्ट्रातील किल्लेहॉकीहडप्पा संस्कृतीचाफाकोल्हापूरम्हणीबंगालची फाळणी (१९०५)🡆 More