भूमिती व्यास

वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास (इंग्लिश: Diameter, डायमिटर) असे म्हणतात.

अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागांत दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते.

भूमिती व्यास
वर्तुळातील व्यास

व्यास ही वर्तुळाची सर्वांत मोठी ज्या होय. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते.

वर्तुळाच्या अन्य गुणधर्मांशी संबंध

त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते. समजा :

    d = व्यास, c = परीघ, A = क्षेत्रफळ असेल, तर
    भूमिती व्यास 
    भूमिती व्यास 

Tags:

इंग्लिश भाषात्रिज्यापरीघवर्तुळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिक लोकसभा मतदारसंघरावणभारतीय संसदबँकधनगरसंग्रहालयकुपोषणतलाठीपारू (मालिका)निवडणूकदेवेंद्र फडणवीसप्रतिभा पाटीलरक्षा खडसेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसम्राट हर्षवर्धन२०२४ लोकसभा निवडणुकासमर्थ रामदास स्वामीशीत युद्धरामायणमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगचिपको आंदोलनजागरण गोंधळओशोकुंभ रासउद्धव ठाकरेरविकांत तुपकरदिंडोरी लोकसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळभोवळरयत शिक्षण संस्थासत्यशोधक समाजमातीप्रणिती शिंदेसुशीलकुमार शिंदेसोलापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीबुलढाणा जिल्हानक्षलवादराणी लक्ष्मीबाईधर्मो रक्षति रक्षितःमण्यारभगवद्‌गीतामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रऔरंगजेबपांढर्‍या रक्त पेशीभाषाटरबूजकेंद्रशासित प्रदेशआचारसंहिताआर्य समाजधोंडो केशव कर्वेस्वामी समर्थरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमानवी हक्कवनस्पतीहत्तीजागतिक व्यापार संघटनाबारामती लोकसभा मतदारसंघभारतातील शेती पद्धतीमहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्रातील स्थानिक शासनभारतीय पंचवार्षिक योजनानातीइंग्लंडसंजीवकेराज्य मराठी विकास संस्थाउत्तर दिशाऊसजिल्हाधिकारीआंबेडकर कुटुंबमाती प्रदूषणसूर्यभारताचा ध्वजमहासागरमराठाभारताची अर्थव्यवस्था🡆 More