राज्यकारभाराच्या शाखा

राजकारणशास्त्रात राज्यकारभाराच्या तीन प्रमुख शाखा मानण्यात येतात.

  • विधीमंडळ शाखा
  • कार्यकारण शाखा
  • न्यायसंस्थाजक

विधीमंडळ शाखा

विधीमंडळ शाखेचे काम कायदे तयार करणे व कायद्यांमध्ये सुधारणा करणे हे असते. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेप्रमाणे, संसद ही संस्था विधीमंडळ शाखेचे काम करते.

कार्यकारण शाखा

राज्याच्या दैनंदिन कारभाराची कामे करणे ही कार्यकारण शाखेची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, संसदीय लोकशाहीमध्ये, बहुमताने निवडून आलेले पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे कार्यकारी शाखेची जबाबदारी पार पाडतात, तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये कार्यकारी शाखेची जबाबदारी राज्याचे अध्यक्ष व त्यांनी नेमलेले सहायक अधिकारी यांच्याकडे असते. कार्यकारी शाखेचा प्रमुख हा राज्याचा प्रमुख असतो. ज्या राज्यसंस्थामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण हा हेतू असतो, त्यात कार्यकारी शाखेची जबाबदारी कायदे करणे ही नसून, कायद्यांची अंमलबजावणी करणे ही आहे.

न्यायसंस्था

राज्याच्या न्यायव्यवस्थेचे प्रशासन करणे, व विधीमंडळ शाखेने केलेल्या कायद्यांचे अर्थ स्पष्ट करणे हे न्यायसंस्थेचे काम आहे.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राहुल गांधीभारताची जनगणना २०११दलित एकांकिकारतन टाटागुणसूत्रज्यां-जाक रूसोजयंत पाटीलगाडगे महाराजशिरूर लोकसभा मतदारसंघबीड जिल्हाहोमी भाभानाटकलता मंगेशकरज्ञानेश्वरीवर्णनात्मक भाषाशास्त्रसमाज माध्यमेसूत्रसंचालनअमित शाहउदयनराजे भोसलेसोनारसम्राट अशोकसोलापूर जिल्हाआंबेडकर कुटुंबप्रणिती शिंदेहवामानवाक्यरामदास आठवलेत्रिरत्न वंदनाऔंढा नागनाथ मंदिरनांदेड जिल्हाराजरत्न आंबेडकरकेळभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीसंगणक विज्ञानबैलगाडा शर्यतलोकमान्य टिळकबहिणाबाई पाठक (संत)अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षअमोल कोल्हेसिंधुताई सपकाळवेरूळ लेणीशनिवार वाडापिंपळमहाराष्ट्रातील घाट रस्तेनामदेवमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकागोंधळहनुमान चालीसादिल्ली कॅपिटल्सआमदारनीती आयोगलक्ष्मीशेकरूवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनमहाराष्ट्र विधान परिषदओवाकाळभैरवगहूउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपानिपतची दुसरी लढाईमहाराष्ट्र लोकसेवा आयोगलहुजी राघोजी साळवेवसंतराव दादा पाटीलदौंड विधानसभा मतदारसंघआर्य समाजगणितभगवानबाबासूर्यनमस्कारभीमराव यशवंत आंबेडकरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीचिमणीरविकिरण मंडळमराठवाडाचैत्रगौरीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीलोकसंख्या🡆 More