रक्तवाहन यंत्रणा

रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो.

रोहिणी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवहन करते(अपवाद-Pulmonary vein- ही फुफ्फुसाकडुन हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते.) त्या निळ्या रंगाने दर्शविल्या जातात. हृदय फासळ्यांंच्या पिंजऱ्यात असते. आपल्या मुठीच्या आकाराचे आपले हृदय असते. ते चार भागांमध्ये विभागलेले असते आणि रक्त एकाच दिशेने ह्या चार भागांमधून फिरते. उजव्या कर्णीकेतून उजव्या जवनिकेत, तिथून फुफ्फुसामधे, तिथून डाव्या कर्णीकेत, तिथून डाव्या जवनिकेत, तिथून रोहिणीं द्वारे पूर्ण शरीराला, तिथून निलांद्वारे पुन्हा उजव्या कर्णीकेत असा रक्ताचा प्रवास होतो.

रोहिणी शरीरात खोलवर असतात तर नीला बाहेरील बाजूने असतात. रोहिणींमधील रक्त अधिक दाबाने वाहत असल्याने त्यांच्या भिंती जाड आणि लवचिक असतात. निलांच्या भिंती तुलनेने पातळ असतात, निलांमध्ये रक्त परत जाऊ नये म्हणून झडपा असतात. त्या कमी लवचिक असतात.

रक्तवाहन यंत्रणा
मानवी रक्तवहसंस्था

Tags:

रक्तरोहिणी (रक्तवाहिनी)हृदय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथसोलापूर लोकसभा मतदारसंघसिंधुताई सपकाळशिखर शिंगणापूरआणीबाणी (भारत)हातकणंगले विधानसभा मतदारसंघफिरोज गांधीकांजिण्याविराट कोहलीमहाराष्ट्र दिनऔंढा नागनाथ मंदिरकार्ल मार्क्सडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहादेव जानकरबाबा आमटेतुतारीनीती आयोगमहाराष्ट्रामधील जिल्हेगगनगिरी महाराजरविकांत तुपकरमहानुभाव पंथवस्तू व सेवा कर (भारत)रयत शिक्षण संस्थामहाराष्ट्र पोलीस२०२४ लोकसभा निवडणुकाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळधनंजय मुंडेनियतकालिकलोकमतशिरूर लोकसभा मतदारसंघवसाहतवादमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४वर्षा गायकवाडअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)कुणबीमहाराणा प्रतापतोरणाउदयनराजे भोसलेसाहित्याचे प्रयोजनआद्य शंकराचार्यकामगार चळवळआंबेडकर जयंतीग्रंथालयराम गणेश गडकरीभूकंपतिसरे इंग्रज-मराठा युद्धदूरदर्शननांदेडआंब्यांच्या जातींची यादीसॅम पित्रोदासावता माळीनिलेश लंकेअमरावतीसोलापूरविधानसभाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)वंचित बहुजन आघाडीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षअहवालहडप्पा संस्कृतीमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनधुळे लोकसभा मतदारसंघवंजारीइतर मागास वर्गमतदानसंस्‍कृत भाषादेवेंद्र फडणवीससविता आंबेडकरजिंतूर विधानसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगर जिल्हाहापूस आंबातरसदीपक सखाराम कुलकर्णीफणसनक्षत्रमानवी शरीरराहुल गांधीमहाराष्ट्रातील राजकारण🡆 More