बांडुंग: इंडोनेशियातील शहर

बांडुंग ही इंडोनेशिया देशाच्या पश्चिम जावा प्रांताची राजधानी व जकार्ता आणि सुरबया खालोखाल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बांडुंग शहर जावा बेटाच्या पश्चिम भागात राजधानी जाकार्ताच्या १४० किमी आग्नेयेस समुद्रसपाटीहून २५२० फूट उंचीवर वसले आहे. सौम्य हवेचे ठिकाण म्हणून एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेले बांडुंग काही काळाकरिता डच ईस्ट इंडीजचे राजधानीचे शहर होते.

बांडुंग
इंडोनेशियामधील शहर

बांडुंग: इंडोनेशियातील शहर

बांडुंग: इंडोनेशियातील शहर
ध्वज
बांडुंग: इंडोनेशियातील शहर
चिन्ह
बांडुंग is located in इंडोनेशिया
बांडुंग
बांडुंग
बांडुंगचे इंडोनेशियामधील स्थान

गुणक: 6°55′03″S 107°37′09″E / 6.91750°S 107.61917°E / -6.91750; 107.61917

देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
बेट जावा
प्रांत पश्चिम जावा
स्थापना वर्ष १४८८
क्षेत्रफळ १६७.७ चौ. किमी (६४.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,५२० फूट (७७० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २५,७५,४७८
  - घनता १५,००० /चौ. किमी (३९,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
http://portal.bandung.go.id/

बाह्य दुवे

बांडुंग: इंडोनेशियातील शहर 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंडोनेशियाजकार्ताजावाडच ईस्ट इंडीजपश्चिम जावासमुद्रसपाटीसुरबया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील सण व उत्सवनितीन गडकरीआईस्क्रीमकोहळानिसर्गभारतातील जागतिक वारसा स्थानेउंबरत्रिरत्न वंदनारॉयल चॅलेंजर्स बंगलोरराजकारणउद्धव स्वामीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेकाळाराम मंदिर सत्याग्रहभारूडपूर्व दिशादत्तात्रेयसांगली विधानसभा मतदारसंघधातूमराठी संतसर्वनाममाहितीसातारा लोकसभा मतदारसंघमतदार नोंदणीओमराजे निंबाळकरकालिदासभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीशुभेच्छाग्रंथालयभारताचे सर्वोच्च न्यायालयश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबीड विधानसभा मतदारसंघअकोला जिल्हाध्वनिप्रदूषणकुरखेडा तालुकामहाराष्ट्र नवनिर्माण सेनामांजरज्वारीसुशीलकुमार शिंदेजवसग्रामपंचायतवंजारीप्रज्ञा पवारसाहित्याचे प्रयोजनबिबट्या२०१४ लोकसभा निवडणुकाताज महालकरवंदमहाराष्ट्रातील किल्लेमासिक पाळीहिवरे बाजारसुधा मूर्तीभूगोलमराठी लिपीतील वर्णमालाक्रिकेटचा इतिहासमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीमोर्शी विधानसभा मतदारसंघखो-खोसायाळराज्यपालइंदुरीकर महाराजवृत्तपत्रसाडेतीन शुभ मुहूर्तचंद्रपूर लोकसभा मतदारसंघभारताचा ध्वजरक्तगटऋतुराज गायकवाडसातारासमुपदेशनदुसरे महायुद्धहनुमान चालीसाभारतीय अंतराळ संशोधन संस्थाशाहू महाराजअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)हिंगोली जिल्हाबीड जिल्हालावणीइतर मागास वर्ग🡆 More