धातू

सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करणारी मूलद्रव्ये.



धातू
लोहाराच्या भट्टीतील धातूकाम


व्याख्या

धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरून केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता, त्यांचे पुंजक्यांचे वैशिष्ट्ये यावर ठरते. आवर्त सारणी (पिरियॉडिक टेबल) मध्ये साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात.

अजून दुसऱ्या व्याख्येमध्ये अशी मूलद्र्व्ये जी सहजतेने इलेक्ट्रॉन देऊन धन (+) आयन तयार करतात.

अजून एका व्याख्येनुसार धातूंच्या इलेक्ट्रॉन बांधणीत त्यांचा वाहक बॅंड व व्हेल्न्स बॅंड ( valence band) हा एकमेकांना झाकून (overlap) टाकतो .


धातूंचे गुण

साधारणत: धातू हे चमकदार, जास्त घनतेचे, पातळ पत्रा बनविता येण्याजोगे, लांब तार बनविता येण्याजोगे, उच्च विलयबिंदू असणारे, कठीण, वीज, उष्णता यांचे सुवाहक असतात.

धातूंचे प्रकार

  • धातू (ट्रान्जिशन धातू)
  • पोस्ट ट्रान्जिशन धातू
  • लॅंथानॉईड
  • ऍक्टिनॉईड

प्रमुख धातू

संदर्भ आणि नोंदी

Tags:

धातू व्याख्याधातू ंचे गुणधातू ंचे प्रकारधातू प्रमुख धातू संदर्भ आणि नोंदीधातूआयनमूलद्रव्यविजाणू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंधुदुर्ग जिल्हाअमरावती लोकसभा मतदारसंघताराबाई शिंदेतमाशाजिल्हाधिकारीहिंगोली विधानसभा मतदारसंघआळंदीज्योतिर्लिंगबाळ ठाकरेकीर्तनसमाज माध्यमेअशोक चव्हाणबंगालची फाळणी (१९०५)हिंगोली लोकसभा मतदारसंघजालना लोकसभा मतदारसंघरा.ग. जाधवरावेर लोकसभा मतदारसंघजागरण गोंधळरायगड (किल्ला)सनईबहिष्कृत भारतराज्यसभाशीत युद्धजालियनवाला बाग हत्याकांडआंतरराष्ट्रीय न्यायालयमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगयोगचक्रीवादळसंगीतातील रागराखीव मतदारसंघभारतीय आडनावेढोलकीसोलापूरशिवअभिव्यक्तीविरामचिन्हेमहाबळेश्वरमुरूड-जंजिराकिरवंतसमाजवाददत्तात्रेयमराठी भाषा गौरव दिननक्षत्रदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय चित्रकलामुखपृष्ठनामदेवजागतिक पुस्तक दिवसबलुतं (पुस्तक)महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेशेतीबुलढाणा विधानसभा मतदारसंघजिजाबाई शहाजी भोसलेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीसांगली जिल्हारशियन राज्यक्रांतीची कारणेनाथ संप्रदायवडसोनारएकनाथ शिंदेप्रार्थना समाजनांदेडदिवाळीमुख्यमंत्रीलहुजी राघोजी साळवेक्रिकेटचा इतिहासनाशिकबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारकळसूबाई शिखरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीपद्मसिंह बाजीराव पाटीलगुकेश डीदीनबंधू (वृत्तपत्र)जैवविविधताहळदहरभराकुंभ रास🡆 More