विलयबिंदू

ज्या तापमानास दिलेल्या पदार्थाचे घनावस्थेतून द्रवावस्थेत रूपांतरण होते, त्या तापमानास त्या पदार्थाचा विलयबिंदू असे म्हणतात.

विलयबिंदूला पदार्थाची घनावस्था आणि द्रवावस्था equilibrium[मराठी शब्द सुचवा]मध्ये असतात. विलयबिंदू पदार्थावर असणाऱ्या दाबावर अवलंबून असतो. याकारणाने सहसा विलयबिंदू "सामान्य दाबावर" दिला जातो. जेव्हा पदार्थ द्रवावस्थेतून घनावस्थेत रूपांतरण करतो, त्या तापमानाला गोठणबिंदू म्हणतात. सहसा पदार्थाचे विलयबिंदू आणि गोठनबिंदू सारखे असतात, पण ते विभिन्नही असू शकतात.

Tags:

इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रायगड (किल्ला)अमरावती विधानसभा मतदारसंघसाम्राज्यवादपुणेयोगमानसशास्त्रभारताच्या राष्ट्रपतींची यादीमाती प्रदूषणभोपाळ वायुदुर्घटनापहिले महायुद्धविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसमाजशास्त्रमहाराष्ट्र लोकसेवा आयोगअर्थसंकल्पमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीअजित पवारवसाहतवादभगवद्‌गीताजागरण गोंधळहनुमानकोल्हापूर जिल्हालातूर लोकसभा मतदारसंघवाघपरभणी विधानसभा मतदारसंघबहिणाबाई पाठक (संत)कोरफडमहाबळेश्वरमराठी भाषा दिनइंदिरा गांधीज्वारीकार्ल मार्क्समराठी व्याकरणअमरावती लोकसभा मतदारसंघसिंहगडभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेज्योतिबापोलीस पाटीलजयंत पाटीलबचत गटजिल्हाधिकारीप्रेमानंद गज्वीमहाराष्ट्राची हास्यजत्रामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीनैसर्गिक पर्यावरणरामजी सकपाळमानवी हक्कवनस्पतीधनुष्य व बाणपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरवर्धा लोकसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)नीती आयोगसचिन तेंडुलकरनितीन गडकरीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)बौद्ध धर्मजायकवाडी धरणमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकलिना विधानसभा मतदारसंघप्रेमजपानगोदावरी नदीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनपृथ्वीकुटुंबनरसोबाची वाडीबाटलीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेककेळजत विधानसभा मतदारसंघप्राजक्ता माळीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)सूत्रसंचालनगोंदवलेकर महाराजसंभाजी भोसलेमहाराष्ट्रातील किल्लेपाऊस🡆 More