फिश्त ऑलिंपिक स्टेडियम

फिश्त ऑलिंपिक मैदान रशियाच्या सोत्शी शहरातील मैदान आहे.

सोत्शी ऑलिंपिक पार्कमध्ये असलेले हे मैदान २०१४ हिवाळी ऑलिंपिकसाठी बांधले गेले. या स्पर्धेचे उद्घाटन आणि समाप्ती सोहळे येथे पार पडले. या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४०,००० आहे.

सुरुवातीस या मैदानाला छत होते. २०१६मध्ये हे छत काढून येथे फुटबॉल मैदान करण्यात आले. २०१७ फिफा कॉन्फेडरेशन चषक आणि २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धांमधील काही सामने येथे खेळले गेले.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

रशियासोत्शी२०१४ हिवाळी ऑलिंपिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंहगडराहुल गांधीचीनभारतीय संविधानाचे कलम ३७०हिंदू धर्महिंदी महासागरराजाराम भोसलेअणुऊर्जाहंबीरराव मोहितेविधानसभाइजिप्तघुबडकुटुंबनियोजनचवदार तळेभगवद्‌गीताशहाजीराजे भोसलेमराठा साम्राज्यइंदिरा गांधीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अहवालसावता माळीशेतीची अवजारेभारत सरकार कायदा १९३५मदर तेरेसास्वामी समर्थमंगळ ग्रहझाडए.पी.जे. अब्दुल कलामकालभैरवाष्टकनेतृत्वगाडगे महाराजमोरजलप्रदूषणमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगराजेंद्र प्रसादकोल्डप्लेसंताजी घोरपडेवल्लभभाई पटेलविहीरटोमॅटोव्हायोलिनअशोकाचे शिलालेखपृष्ठवंशी प्राणीलिंग गुणोत्तरकाजूअजिंठा लेणीमहाराणा प्रतापसिंधुदुर्ग जिल्हामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीहडप्पा संस्कृतीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीशब्दयोगी अव्ययमंदार चोळकरगिटारमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीअटलांटिक महासागरचिमणीपंजाबराव देशमुखलक्ष्मीकांत बेर्डेचिपको आंदोलनहनुमान चालीसाधर्मो रक्षति रक्षितःकोकण रेल्वेदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनभारताची राज्ये आणि प्रदेशमहादेव कोळीकुष्ठरोगविष्णुमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरज्ञानपीठ पुरस्कारमेंढीमधमाशीअंधश्रद्धाअ-जीवनसत्त्वभारतातील शेती पद्धतीभाषालंकारनाथ संप्रदायअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादी🡆 More