पुनर्जन्म

पुनर्जन्म (इंग्रजी reincarnation) ही तात्त्विक किंवा धार्मिक संकल्पना आहे की जीवाचा मृत्यू झाल्यावर सजीवांचा भौतिक नसलेला मूल भिन्न भौतिक स्वरूपात किंवा शरीरात नवीन जीवन सुरू करते.

याला पुनर्जन्म किंवा परिवर्तन म्हणतात, आणि हा चक्रीय अस्तित्वाच्या संस्कार शिकवणुकीचा एक भाग आहे. जैन, बौद्ध, शीख आणि हिंदू धर्म या भारतीय धर्मांचे केंद्रीय तत्त्व आहे.प्राण्याच्या आत्म्याला मृत्यूनंतर मुक्ती मिळाली नाही तर तो आत्मा, भूत झाला नाही तर, दुसरे शरीर धारण करतो, अशी समजूत काही काही धर्मांत आहे. या नंतरच्या मिळालेल्या जन्माला पुनर्जन्म म्हणतात. आत्मा अमर असतो या गृहीततत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे.

पुनर्जन्म
पुनर्जन्म
पुनर्जन्माची एक संकल्पना
    पुनर्जन्म म्हणजे पुन्हा एकदा जन्माला येणे होय. अविद्या, वासना आणि अश्लीलता मुळे माणूस पुन्हा एकदा जन्माला येतो व दुःख भोगतो. जलचर, पक्षी, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, माणूस व निर्वाण असे सहा प्रकारचे जन्म आहेत. मागील जन्मातील कर्मानुसार ऊर्जा शरीर धारण करते व जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म या संसार चक्रात अडकतो. विद्या, विनय व शील या गुणामुळे निर्वाण प्राप्ती होते. बौद्ध धम्माचा मुख्य उद्देश निर्वाण प्राप्त करणे आहे. 

संदर्भ यादी

Tags:

आत्माजन्मधर्मप्राणीभूतमृत्यूशरीर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्योतिबा मंदिरक्रिकेटचे नियमसम्राट अशोक जयंतीचंद्रपुणे लोकसभा मतदारसंघरतन टाटाआत्महत्यारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीरशियन क्रांतीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनासंस्कृतीअभिव्यक्तीपेशवेपहिले महायुद्धहवामानशास्त्रविष्णुसहस्रनाममहासागरप्राजक्ता माळीदिल्ली कॅपिटल्सनफाकामसूत्रदिंडोरी लोकसभा मतदारसंघसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाबारामती विधानसभा मतदारसंघपुणेनिबंधबुलढाणा विधानसभा मतदारसंघयकृतइंदुरीकर महाराजध्वनिप्रदूषणबलुतेदारगहूमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळआकाशवाणीलातूरराजरत्न आंबेडकरधनगरबाजरीसाताराहरितक्रांतीनितीन गडकरीखो-खोखासदारमेंदूगौतमीपुत्र सातकर्णीप्राथमिक शिक्षणहळदमहारभारताचा इतिहासगोदावरी नदीसदा सर्वदा योग तुझा घडावाआज्ञापत्रसंख्यारामायणफुटबॉलचीनविनायक दामोदर सावरकरमहाराष्ट्रातील आरक्षणनाथ संप्रदायमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकन्या रासआळंदीरमाबाई आंबेडकरकौटिलीय अर्थशास्त्रमानवी विकास निर्देशांकबुलढाणा लोकसभा मतदारसंघऊसपाऊसमहाराष्ट्राचे राज्यपालपंजाबराव देशमुखबाळ ठाकरेशिर्डी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेसंत जनाबाईसमाजवादपुन्हा कर्तव्य आहे🡆 More