जागतिक साक्षरता दिन

जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.

Tags:

युनेस्कोसाक्षरता८ सप्टेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

केदारनाथ मंदिरआदिवासी साहित्य संमेलनतानाजी मालुसरेरामनवमीस्वतंत्र मजूर पक्षचार्ल्स डार्विनभारताची संविधान सभाअमरावतीपैठणकादंबरीयेसूबाई भोसलेअंदमान आणि निकोबारजागतिक बँकमहाराष्ट्र केसरीकुस्तीविदर्भब्रह्मदेवखाशाबा जाधवभारतातील राजकीय पक्षकृष्णाजी केशव दामलेसुतार पक्षीलिंगभावसहकारी संस्थाटोपणनावानुसार मराठी लेखकहस्तमैथुनभारतीय संस्कृतीतत्त्वज्ञानमेळघाट व्याघ्र प्रकल्पबायर्नअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसती (प्रथा)सिंहगडविवाहचवदार तळेगालफुगीक्लिओपात्राकर्नाटककुटुंबनियोजनराहुल गांधीहिंदू धर्मस्वामी समर्थमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरमेंदूआगरीनदीबाजी प्रभू देशपांडेआवळामंदार चोळकरगोपाळ गणेश आगरकरनवग्रह स्तोत्रकीटकगुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्यमराठी रंगभूमी दिनयशवंतराव चव्हाणसप्तशृंगी देवीसातवाहन साम्राज्यपाणघोडामराठी संतपु.ल. देशपांडेअर्थसंकल्पजरासंधसावित्रीबाई फुलेकमळइतर मागास वर्गअणुऊर्जाशीत युद्धअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकप्रतापगडसंत तुकारामगुरू ग्रहभारताची जनगणना २०११पृष्ठवंशी प्राणीशुक्र ग्रहबाबासाहेब आंबेडकरपर्यावरणशास्त्रमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेजलचक्रईशान्य दिशा🡆 More