गांदरबल

गांदरबल हे भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील गांदरबल जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपालिका समिती आहे.

हे गांदरबल जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे काश्मीरच्या मध्यभागात आहे. या शहराची सरासरी उंची १,६१९ मीटर (५,३१२ फूट) आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार गांदरबलची लोकसंख्या २,९७,४४६ इतकी होती. यांपैकी ५३.३६% पुरुष तर ४६.४६% स्त्रीया होत्या. येथील साक्षरता प्रमाण ५८.०४% इतके होते

वाहतूक

रस्ते

गांदरबल राष्ट्रीय महामार्ग १ द्वारे जम्मू आणि काश्मीर आणि भारतातील इतर ठिकाणांशी रस्त्याने जोडलेले आहे.

संदर्भ

Tags:

गांदरबल जिल्हाजम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश)नगरपालिकाभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

फळमधुमेहपी.व्ही. सिंधूआदिवासी साहित्य संमेलनभारताचे राष्ट्रपतीस्वच्छतामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमहारगेटवे ऑफ इंडियाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीगरुडनक्षत्रमस्तानीबदकपर्यटनतिरुपती बालाजीतानाजी मालुसरेयेसूबाई भोसलेचीनसंशोधनतुळसभगतसिंगकादंबरीवेड (चित्रपट)इतिहासअटलांटिक महासागररुईनरेंद्र मोदीभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीगुढीपाडवाप्रथमोपचारदिशाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनइसबगोलभारद्वाज (पक्षी)स्वरभारताची राज्ये आणि प्रदेशशिव जयंतीभारत सरकार कायदा १९१९कावळानीती आयोगसिंहनाशिक जिल्हान्यूझ१८ लोकमतपाणी व्यवस्थापनशेळी पालनबाळ ठाकरेशाश्वत विकासमहाराणा प्रतापडाळिंबदुष्काळरेशीमसंपत्ती (वाणिज्य)महाराष्ट्राची अर्थव्यवस्थामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गयेशू ख्रिस्तरॉबिन गिव्हेन्ससम्राट अशोककावीळभगवद्‌गीताबास्केटबॉलकटक मंडळभारतीय जनता पक्षहनुमानससारावणभालचंद्र वनाजी नेमाडेगिधाडभगवानगडनातीजागतिक बँकबुद्धिबळमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीअष्टविनायकपुरस्कारखान अब्दुल गफारखान🡆 More