गांदरबल जिल्हा

गांदरबल हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे.

२००७ साली श्रीनगर जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून गांदरबल जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. या जिल्ह्याची सरहद्द श्रीनगरपासून २१ किमी अंतरावर सुरू होते.

गांदरबल जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
गांदरबल जिल्हा चे स्थान
गांदरबल जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
मुख्यालय गांदरबल
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण २५९ चौरस किमी (१०० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,९७,४४६ (२०११)
-लोकसंख्या घनता १,१४८ प्रति चौरस किमी (२,९७० /चौ. मैल)
-साक्षरता दर ४८.१७%
-लिंग गुणोत्तर ८७४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ श्रीनगर


गांदरबल जिल्हा
येथील गंगाबल तलाव

झेलम नदी ही येथील प्रमुख नदी व सोनमर्ग हे प्रमुख शहर आहे.

बाह्य दुवे

Tags:

जम्मू आणि काश्मीरजिल्हाभारतभारताची राज्ये आणि प्रदेशश्रीनगरश्रीनगर जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उंबरशिक्षणवर्तुळईशान्य दिशाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीभरतनाट्यम्खाजगीकरणयेसाजी कंकबिबट्यामराठा साम्राज्यआवळाओझोनसापपंढरपूरकेदारनाथ मंदिरदौलताबादभारताचे सर्वोच्च न्यायालयराज ठाकरेविक्रम साराभाईमीरा (कृष्णभक्त)घनकचराचंद्रशेखर आझादफळशेळी पालनगोवापवन ऊर्जाहोमिओपॅथीमराठी रंगभूमी दिनशहाजीराजे भोसलेकीटकस्त्री सक्षमीकरणलोहगडराजस्थानठाणे जिल्हाभारतीय स्वातंत्र्य दिवसमहाजालमहाभारतसूत्रसंचालनए.पी.जे. अब्दुल कलामपिंपळमहेंद्रसिंह धोनीस्त्रीवादजागतिक व्यापार संघटनासांडपाणीमेरी क्युरीशिवाजी महाराजांचा जीवनक्रमॲना ओहुराबेकारीराजकारणचोखामेळाअहिराणी बोलीभाषामराठी रंगभूमीउदयभान राठोडहिंदू धर्मघारापुरी लेणीराज्यपालवीणाविठ्ठल रामजी शिंदेदशावतारसर्वेपल्ली राधाकृष्णनभारतीय प्रजासत्ताक दिनपृथ्वीचे वातावरणकृष्णा नदीनाटोप्रतिभा पाटीलदादाजी भुसेपानिपतची पहिली लढाईकायथा संस्कृतीआणीबाणी (भारत)व्हायोलिनमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठप्रतापगडब्रह्मदेवसावता माळीमोगराशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीकेळ🡆 More