कॅरोलिन वॉझ्नियाकी

कॅरोलिन वॉझ्नियाकी (डॅनिश: Caroline Wozniacki) ही एक डॅनिश महिला टेनिस खेळाडू आहे.

२००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वॉझ्नियाकी ऑक्टोबर २०१० ते जानेवारी २०१२ दरम्यान ६७ आठवडे जागतिक महिला क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. आजतागायत तिने १८ डब्ल्यूटीए महिला एकेरी स्पर्धा जिंकल्या आहेत परंतु ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात तिला आजवर अपयश आले आहे.

कॅरोलिन वॉझ्नियाकी
कॅरोलिन वॉझ्नियाकी
देश डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
वास्तव्य मोनॅको
जन्म ११ जुलै, १९९० (1990-07-11) (वय: ३३)
ओडेन्स, डेन्मार्क
उंची १.७७ मी
सुरुवात इ.स. २००५
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $ १२,१९४,६१५
एकेरी
प्रदर्शन ३०७ - ११२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (११ ऑक्टोबर २०१०)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्य फेरी (२०११)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१०)
विंबल्डन ४थी फेरी (२००९, २०१०, २०११)
यू.एस. ओपन अंतिम फेरी (२००९)
दुहेरी
प्रदर्शन ३६ - ५३
शेवटचा बदल: मार्च २०१२.

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या

महिला एकेरी

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २००९ यू.एस. ओपन हार्ड कॅरोलिन वॉझ्नियाकी  किम क्लाइस्टर्स 7–5, 6–3

बाह्य दुवे

मागील
कॅरोलिन वॉझ्नियाकी  सेरेना विल्यम्स
कॅरोलिन वॉझ्नियाकी  किम क्लाइस्टर्स
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
११ ऑक्टोबर २०१० – १३ फेब्रुवारी २०११
२१ फेब्रुवारी २०११ – ३० जानेवारी २०१२
पुढील
कॅरोलिन वॉझ्नियाकी  किम क्लाइस्टर्स
कॅरोलिन वॉझ्नियाकी  व्हिक्टोरिया अझारेन्का

Tags:

कॅरोलिन वॉझ्नियाकी कारकीर्दकॅरोलिन वॉझ्नियाकी बाह्य दुवेकॅरोलिन वॉझ्नियाकीग्रॅंड स्लॅम (टेनिस)टेनिसडॅनिश भाषाडेन्मार्क

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जलप्रदूषणपु.ल. देशपांडेशिखर शिंगणापूरचारुशीला साबळेभारताची जनगणना २०११आडनावमोडीपरशुरामजीवाणूरतन टाटारवींद्रनाथ टागोरशांता शेळकेवसंतराव नाईकवि.वा. शिरवाडकरघारापुरी लेणीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसराज्यशास्त्रसूरज एंगडेशाश्वत विकास ध्येयेअप्पासाहेब धर्माधिकारीदूधकेंद्रीय लोकसेवा आयोगअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमहानुभाव पंथन्यूझ१८ लोकमतशाहीर साबळेसूर्यनमस्कारराष्ट्रकूट राजघराणेमराठी भाषाचिपको आंदोलननामदेवदीनबंधू (वृत्तपत्र)भारतीय संसदसोलापूरआयुर्वेदनेतृत्वकार्ल मार्क्सशिवाजी महाराजअल्लारखासुधा मूर्तीराज्यसभाफुटबॉलकालिदासगुप्त साम्राज्यअहमदनगर जिल्हाचाफाकबड्डीबचत गटरक्तगटकोरेगावची लढाईजाहिरातकर्ण (महाभारत)शाहू महाराजरामायणचंद्रगुप्त मौर्यभाऊराव पाटीलप्रदूषणपुणे करारनालंदा विद्यापीठमानसशास्त्रकरवंदरमेश बैसवाघबुद्धिमत्तामहाराष्ट्रातील आरक्षणभीम जन्मभूमीलोकमान्य टिळकशिव जयंतीपानिपतची तिसरी लढाईअंकुश चौधरीसंयुक्त राष्ट्रेमिया खलिफापृथ्वीभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादीलता मंगेशकरस्वराज पक्षकाळभैरवनटसम्राट (नाटक)भगवद्‌गीता🡆 More