व्हिक्टोरिया अझारेन्का

व्हिक्टोरिया अझारेन्का (बेलारूशियन: Вікторыя Азарэнка; ३१ जुलै १९८९, मिन्स्क) ही एक बेलारूशियन टेनिसपटू आहे.

अझारेन्काने आजवर दोन एकेरी (२०१२२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन), २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा (२००७ यू.एस. ओपन२००८ फ्रेंच ओपन) तसेच १५ एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१२ सालची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचली.

व्हिक्टोरिया अझारेन्का
व्हिक्टोरिया अझारेन्का
व्हिक्टोरिया अझारेन्का
देश बेलारूस ध्वज बेलारूस
वास्तव्य स्कॉट्सडेल, फीनिक्स महानगर, अमेरिका
जन्म ३१ जुलै, १९८९ (1989-07-31) (वय: ३४)
मिन्स्क, बेलारूशियन सोसाग, सोव्हिएत संघ (आजचा बेलारूस)
उंची १.८० मी (५ फु ११ इं)
सुरुवात २००३
शैली एकहाती फोरहॅंड, दोन-हाती बॅकहॅंड, उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $१९,३३४,९२८
एकेरी
प्रदर्शन ३५७ - १३२
अजिंक्यपदे १५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०१२, २०१३)
फ्रेंच ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००९, २०११)
विंबल्डन उपांत्यफेरी (२०११)
यू.एस. ओपन ४थी फेरी (२००७)
दुहेरी
प्रदर्शन 185–73
शेवटचा बदल: फेब्रु. २०१३.

वयाच्या चौदाव्या वर्षापासून अझारेन्का अमेरिकेमधील फीनिक्स शहराच्या स्कॉट्सडेल ह्या उपनगरात राहते. टेनिस खेळताना तोंडामधून जोरजोरात आवाज काढण्याच्या सवयीसाठी अझारेन्कावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. २०११ विंबल्डन दरम्यान अझारेन्का ९५ डेसिबल इतक्या आवाजात किंचाळत होती.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

महिला एकेरी

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड व्हिक्टोरिया अझारेन्का  मारिया शारापोव्हा 6–3, 6–0
उप-विजयी २०१२ यू.एस. ओपन हार्ड व्हिक्टोरिया अझारेन्का  सेरेना विल्यम्स 2–6, 6–2, 5–7
विजयी २०१३ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड व्हिक्टोरिया अझारेन्का  ली ना 4–6, 6–4, 6–3

बाह्य दुवे

मागील
व्हिक्टोरिया अझारेन्का  कॅरोलिन वॉझ्नियाकी
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
३० जानेवारी २०१२ - चालू
पुढील
सध्याची

Tags:

व्हिक्टोरिया अझारेन्का कारकीर्दव्हिक्टोरिया अझारेन्का बाह्य दुवेव्हिक्टोरिया अझारेन्काटेनिसबेलारूशियन भाषाबेलारूसमिन्स्क२००७ यू.एस. ओपन२००८ फ्रेंच ओपन२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चित्रकलासुभाषचंद्र बोसअमेरिकेची संयुक्त संस्थानेपानिपतची तिसरी लढाईनातीसंदेशवहननाथ संप्रदायभारताचा भूगोलवस्तू व सेवा कर (भारत)नाशिकमधुमेहकोरेगावची लढाईमहाराष्ट्रातील आदिवासी समाजअजिंठा लेणीमूकनायकसातवाहन साम्राज्यएकविरामहाराष्ट्रातील किल्लेप्रल्हाद केशव अत्रेश्रीनिवास रामानुजनभारताची राज्ये आणि प्रदेशकायथा संस्कृतीसौर शक्तीकलाभारतीय अंतराळ संशोधन संस्थाविनायक दामोदर सावरकरफळसमर्थ रामदास स्वामीहनुमान चालीसावेदसंगणक विज्ञानसंभोगऔद्योगिक क्रांतीसम्राट हर्षवर्धनविठ्ठलकेदारनाथ मंदिरसायली संजीवबायर्नसंभाजी भोसलेमहाराणा प्रतापनाटकजिजाबाई शहाजी भोसलेगरुडअमरावतीनरेंद्र मोदीहृदयभारतीय दंड संहितापारमिताकावळाटरबूजतबलाभारतीय नौदलसंत तुकारामपाणी व्यवस्थापनशिवाजी महाराजांची राजमुद्रापुणे जिल्हाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळशुक्र ग्रहऑलिंपिकमुघल साम्राज्यमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरसौर ऊर्जाकुपोषणदादासाहेब फाळके पुरस्काररेशीमभारतीय तंत्रज्ञान संस्थावर्णमालाठाणेभारतातील समाजसुधारकहरितगृह वायूराजगडआंबाओझोनतुर्कस्तानतांदूळन्यूटनचे गतीचे नियममराठी भाषा गौरव दिनजास्वंदबेकारी🡆 More