सेरेना विल्यम्स: अमेरिकन टेनिसपटू (जन्म १९८१)

सेरेना विल्यम्स (इंग्लिश: Serena Jameka Williams) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे.

सेरेनाने आजवर एकूण ३८ ग्रँड स्लॅम (२२ एकेरी, १४ दुहेरी व २ मिश्र दुहेरी) जिंकल्या आहेत. सध्या डब्ल्यूटीए यादीत अव्वल क्रमांकावर असलेली सेरेना आजवर ५ वेळा व एकूण १२३ आठवडे अव्वल स्थानावर राहिली आहे. सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिंपिक महिला दुहेरी टेनिसमध्ये दोन वेळा (२०००, २००८) सुवर्ण पदके मिलवली आहेत. सेरेना महिला टेनिस जगताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानली जाते.

सेरेना विल्यम्स
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे
२०१२ विंबल्डन स्पर्धेदरम्यान विल्यम्स
पूर्ण नाव Serena Jameka Williams
देश Flag of the United States अमेरिका
वास्तव्य पाम बीच गार्डन्स, मायामी महानगर क्षेत्र
जन्म २६ सप्टेंबर, १९८१ (1981-09-26) (वय: ४२)
सॅगिनाउ, मिशिगन
उंची १.७५ मी (५ फु ९ इं)
सुरुवात सप्टेंबर १९९५
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $७,२५,,४६,७२८
एकेरी
प्रदर्शन 855–152
अजिंक्यपदे ६८
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (८ जुलै २००२)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. १
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५)
फ्रेंच ओपन विजयी (२००२, २०१३, २०१५)
विंबल्डन विजयी (२००२, २००३, २००९, २०१०, २०१२,, २०१५, २०१६
यू.एस. ओपन विजयी (१९९९, २००२, २००८, २०१२, २०१३, २०१४)
इतर स्पर्धा
अजिंक्यपद विजयी (२००१, २००९, २०१२, २०१३)
ऑलिंपिक स्पर्धा सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे सुवर्ण पदक (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन 190–34
अजिंक्यपदे २२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २७
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००१, २००३, २००९, २०१०)
फ्रेंच ओपन विजयी (१९९९, २०१०)
विंबल्डन विजयी (२०००, २००२, २००८, २००९, २०१२, २०१६)
यू.एस. ओपन विजयी (१९९९, २००९)
इतर दुहेरी स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धा सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे सुवर्ण पदक (२०००, २००८, २०१२)
मिश्र दुहेरी
अजिंक्यपदे
ग्रॅंड स्लॅम मिश्र दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपविजयी (१९९९)
फ्रेंच ओपन उपविजयी (१९९८)
विंबल्डन विजयी (१९९८)
यू.एस. ओपन विजयी (१९९८)
शेवटचा बदल: जानेवारी २०१५.


ऑलिंपिक पदक माहिती
महिला टेनिस
अमेरिकाअमेरिका या देशासाठी खेळतांंना
सुवर्ण २००० सिडनी दुहेरी
सुवर्ण २००८ बीजिंग दुहेरी
सुवर्ण २०१२ लंडन एकेरी
सुवर्ण २०१२ लंडन दुहेरी

सर्वाधिक एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये विजय मिळवणारी सेरेनाने ह्या बाबतीत स्टेफी ग्राफची बरोबरी साधली आहे. मोठी बहीण व्हीनस विल्यम्स हीच सेरेनाची दुहेरीमध्ये जोडीदार राहिली आहे. दोघींनी १४ दुहेरी ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत. व्हीनससोबत सेरेनाची एकेरीमधील प्रतिस्पर्धा देखील विक्रमीच आहे. ह्या दोघी २३ वेळा एकेरी सामन्यांमध्ये भेटल्या असून सेरेनाने १३ सामने जिंकले आहेत.

जन्म व प्रारंभिक जीवन

सेरेनाचा जन्म २६ सप्टेंबर १९८१ रोजी मिशिगन राज्याच्या सॅगिनाऊ ह्या शहरात झाला. तिचे वडील रिचर्ड विल्यम्स व आई ओरॅसीन प्राइस हे दोघे आफ्रिकन अमेरिकन वंशाचे असून सेरेनाला व्हीनस ही सख्खी तर येटुंडे, लिंड्रेया व इशा ह्या तीन सावत्र बहिणी आहेत ज्यांपैकी येटुंडेचा २००३ साली अपघाती मृत्यू झाला. मुली लहान असताना विल्यम्स कुटुंबाने लॉस एंजेल्स येथे स्थानांतर केले.

कारकीर्द

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

महिला एकेरी: २८ (२२ - ६)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९९ यू.एस. ओपन (1) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मार्टिना हिंगिस 6–3, 7–6(7–4)
उप-विजयी २००१ यू.एस. ओपन हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स 6–2, 6–4
विजयी २००२ फ्रेंच ओपन (1) मातीचे सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स 7–5, 6–3
विजयी २००२ विंबल्डन (1) गवताळ सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स 7–6(7–4), 6–3
विजयी २००२ यू.एस. ओपन (2) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स 6–4, 6–3
विजयी २००३ ऑस्ट्रेलियन ओपन (1) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स 7–6(7–4), 3–6, 6–4
विजयी २००३ विंबल्डन स्पर्धा (2) गवताळ सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स 4–6, 6–4, 6–2
उप-विजयी २००४ विंबल्डन स्पर्धा गवताळ सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मारिया शारापोव्हा 6–1, 6–4
विजयी २००५ ऑस्ट्रेलियन ओपन (2) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  लिंडसे डॅव्हेनपोर्ट 2–6, 6–3, 6–0
विजयी २००७ ऑस्ट्रेलियन ओपन (3) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मारिया शारापोव्हा 6–1, 6–2
उप-विजयी २००८ विंबल्डन स्पर्धा गवताळ सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स 7–5, 6–4
विजयी २००८ यु.एस. ओपन (3) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  येलेना यांकोविच 6–4, 7–5
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन (4) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  दिनारा साफिना 6–0, 6–3
विजयी २००९ विंबल्डन स्पर्धा (3) गवताळ सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स 7–6(7–3), 6–2
विजयी २०१० ऑस्ट्रेलियन ओपन (5) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  जस्टिन हेनिन 6–4, 3–6, 6–2
विजयी २०१० विंबल्डन स्पर्धा (4) गवताळ सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हेरा झ्वोनारेव्हा 6–3, 6–2
उप-विजयी २०११ यू.एस. ओपन हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  समांथा स्टोसर 6–2, 6–3
विजयी २०१२ विंबल्डन स्पर्धा (5) गवताळ सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  अग्नियेझ्का राद्वान्स्का 6–1, 5–7, 6–2
विजयी २०१२ यू.एस. ओपन (4) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हिक्टोरिया अझारेन्का 6–2, 2–6, 7–5
विजयी २०१३ फ्रेंच ओपन (2) क्ले सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मारिया शारापोव्हा 6–4, 6–4
विजयी २०१३ यू.एस. ओपन (5) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हिक्टोरिया अझारेन्का 7–5, 6–7(6–8), 6–1
विजयी २०१४ यू.एस. ओपन (6) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  कॅरोलिन वॉझ्नियाकी 6–3, 6–3
विजयी २०१५ ऑस्ट्रेलियन ओपन (6) हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मारिया शारापोव्हा 6–3, 7–6(7–5)
विजयी २०१५ फ्रेंच ओपन (3) Clay सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  ल्युसी सफारोवा 6–3, 6–7(2–7), 6–2
विजयी २०१५ विंबल्डन स्पर्धा (g) गवताळ सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  गार्बीन्या मुगुरूझा 6–4, 6–4
उपविजयी २०१६ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  अँजेलिक कर्बर 4–6, 6–3, 4–6
उपविजयी २०१६ फ्रेंच ओपन क्ले सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  गार्बीन्या मुगुरूझा 5–7, 4–6
विजयी २०१६ विंबल्डन (7) गवताळ सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  अँजेलिक कर्बर 7–5, 6–3

महिला दुहेरी: १४ (१३ - ०)

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी १९९९ फ्रेंच ओपन सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मार्टिना हिंगीस
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  अ‍ॅना कुर्निकोव्हा
6–3, 6–7(2–7), 8–6
विजयी १९९९ यु.एस. ओपन सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  चंदा रुबिन
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  सँड्रिन टेस्टड
4–6, 6–1, 6–4
विजयी २००० विंबल्डन स्पर्धा सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  जुली हलार्ड-डेकुगिस
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  ऐ सुगियामा
6–3, 6–2
विजयी २००१ ऑस्ट्रेलियन ओपन सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  लिंडसे डॅव्हेनपोर्ट
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  कोरिना मोरारियु
6–2, 2–6, 6–4
विजयी २००२ विंबल्डन स्पर्धा (2) सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  पाओला सुआरेझ
6–2, 7–5
विजयी २००३ ऑस्ट्रेलियन ओपन (2) सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  पाओला सुआरेझ
4–6, 6–4, 6–3
विजयी २००८ विंबल्डन स्पर्धा (3) सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  लिसा रेमंड
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  समांथा स्टोसर
6–2, 6–2
विजयी २००९ ऑस्ट्रेलियन ओपन (3) सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  दानियेला हंतुखोवा
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  ऐ सुगियामा
6–3, 6–3
विजयी २००९ विंबल्डन स्पर्धा (4) सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  समांथा स्टोसर
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  रेनॅ स्टब्स
7–6(7–4), 6–4
विजयी २००९ यु.एस. ओपन (2) सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  कारा ब्लॅक
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  लीझेल ह्युबर
6–2, 6–2
विजयी २०१० ऑस्ट्रेलियन ओपन (4) सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  कारा ब्लॅक
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  लीझेल ह्युबर
6–4, 6–3
विजयी २०१० फ्रेंच ओपन (2) सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  क्वेता पेश्की
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  कॅटेरिना स्रेबोत्निक
6–2, 6–3
विजयी २०१२ विंबल्डन (5) सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  अँड्रिआ ह्लावाच्कोव्हा
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  लुसी ह्रादेका
7–5, 6–4

मिश्र दुहेरी: ४ (२ - २)

निकाल वर्ष स्पर्धा जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
उप-विजयी १९९८ फ्रेंच ओपन सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  Luis Lobo सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  जस्टिन गिमेलस्टॉब
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स
6–4, 6–4
विजयी १९९८ विंबल्डन स्पर्धा सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मॅक्स मिर्न्यी सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  महेश भूपती
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मिर्याना लुचिक
6–4, 6–4
विजयी १९९८ यु.एस. ओपन सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मॅक्स मिर्न्यी सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  पॅट्रिक गॅलब्रेथ
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  लिसा रेमंड
6–2, 6–2
उप-विजयी १९९९ ऑस्ट्रेलियन ओपन सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मॅक्स मिर्न्यी सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  डेव्हिड ॲडम्स
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  मेरियान दे स्वार्द
6–4, 4–6, 7–6(7–5)

बाह्य दुवे

मागील
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  व्हीनस विल्यम्स
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  आना इवानोविच
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  येलेना यांकोविच
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  दिनारा साफिना
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  दिनारा साफिना
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
जुलै 8, 2002 – ऑगस्ट 10, 2003
सप्टेंबर 8, 2008 – ऑक्टोबर 6, 2008
फेब्रुवारी 2, 2009 – एप्रिल 19, 2009
ऑक्टोबर 12, 2009 – ऑक्टोबर 26, 2009
नोव्हेंबर 2, 2009 – ऑक्टोबर 11, 2010
पुढील
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  किम क्लाइजस्टर्स
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  येलेना यांकोविच
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  दिनारा साफिना
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  दिनारा साफिना
सेरेना विल्यम्स: जन्म व प्रारंभिक जीवन, कारकीर्द, बाह्य दुवे  कॅरोलिन वॉझ्नियाकी

Tags:

सेरेना विल्यम्स जन्म व प्रारंभिक जीवनसेरेना विल्यम्स कारकीर्दसेरेना विल्यम्स बाह्य दुवेसेरेना विल्यम्सअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धाटेनिसडब्ल्यूटीए२००० उन्हाळी ऑलिंपिक२००८ उन्हाळी ऑलिंपिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंधुदुर्ग जिल्हापोक्सो कायदाभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमाती प्रदूषणगणितनाटकछत्रपती संभाजीनगरकांजिण्यासेंद्रिय शेतीअजिंक्य रहाणेवाचनसांगली लोकसभा मतदारसंघसुजात आंबेडकरहरभराकेळविष्णुसहस्रनाममहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळअर्थव्यवस्थालातूर लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघपंचायत समितीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५राष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)लोणार सरोवरहस्तमैथुनमहाराष्ट्र विधानसभाअण्णा भाऊ साठेबालिका दिन (महाराष्ट्र)यूट्यूबजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेमहागणपती (रांजणगाव)हरितगृहचमारमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीनीती आयोगमौर्य साम्राज्यभारतीय स्वातंत्र्य दिवसढेमसेभारतामधील उच्च न्यायालयांची यादीशीत युद्धमहाराष्ट्रातील लोककलाभारतातील जिल्ह्यांची यादीलाल बहादूर शास्त्रीसामाजिक कार्यभारत छोडो आंदोलनफुटबॉलसरपंचविंचूविठ्ठल रामजी शिंदेचोखामेळाबालविवाहमराठा घराणी व राज्येकल्पना चावलानातीवृत्तपत्रमहाराष्ट्राचा इतिहासभारूडलिंबूमहाराष्ट्रामधील जिल्हेआग्रा किल्लाछत्रपतीवाल्मिकी ऋषीछगन भुजबळहोळीप्राण्यांचे आवाजकुणबीसविनय कायदेभंग चळवळबिबट्यासईबाई भोसलेगणेश चतुर्थीगुलाबवडअजिंक्यताराताराबाईवसंतसोनम वांगचुकभरती व ओहोटी🡆 More