२०१५ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११४वी आवृत्ती होती.
ही स्पर्धा २४ मे ते ७ जून, इ.स. २०१५ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली. पुरुष एकेरीमध्ये आजवर ९ वेळा अजिंक्यपद मिळवलेला व गतविजेत्या रफायेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले तर महिला एकेरीत गतविजेती मारिया शारापोव्हा चौथ्या फेरीतच पराभूत झाली.
२०१५ फ्रेंच ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | मे २४ - जून ७ | |||||
वर्ष: | ११४ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
स्तानिस्लास वावरिंका | ||||||
महिला एकेरी | ||||||
सेरेना विल्यम्स | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
इव्हान दोदिग / मार्सेलो मेलो | ||||||
महिला दुहेरी | ||||||
बेथनी मॅटेक-सँड्स / लुसी साफारोवा | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
बेथनी मॅटेक-सँड्स / माइक ब्रायन | ||||||
फ्रेंच ओपन (टेनिस)
| ||||||
२०१५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
This article uses material from the Wikipedia मराठी article २०१५ फ्रेंच ओपन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.