कुरिल बेटे: कुरिल द्वीपसमूह

कुरिल द्वीपसमूह (रशियन: Кури́льские острова́; जपानी: 千島列島) हा प्रशांत महासागरामधील एक द्वीपसमूह आहे.

जपानच्या होक्काइदो बेटापासून रशियाच्या कामचत्का द्वीपकल्पापर्यंत १,३०० किमी (८१० मैल) लांबीच्या क्षेत्रामध्ये पसरलेल्या ह्या द्वीपसमूहामध्ये ५६ बेटे असून त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ १५,६०० चौ. किमी (६,००० चौ. मैल) इतके आहे. २००३ साली येथील लोकसंख्या १६,८०० होती.

कुरिल बेटे: कुरिल द्वीपसमूह
ओखोत्स्कचा समुद्र व कुरिल द्वीपसमूह
कुरिल बेटे: कुरिल द्वीपसमूह
कुरिल द्वीपसमूहावरील बेटांचा बदललेला दावा

राजकीय द्र्ष्ट्या हा द्वीपसमूह रशियाच्या साखालिन ओब्लास्तचा भाग आहे परंतु येथील दक्षिणेकडील दोन मोठ्या बेटांवर जपानने हक्काचा दावा केला आहे.

Tags:

कामचत्का द्वीपकल्पजपानजपानी भाषाद्वीपसमूहप्रशांत महासागरबेटरशियन भाषारशियाहोक्काइदो

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सातव्या मुलीची सातवी मुलगीप्रल्हाद केशव अत्रेभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या२०२४ मधील भारतातील निवडणुकाशेवगाभारताचा स्वातंत्र्यलढाव्यापार चक्रछत्रपती संभाजीनगर जिल्हाविद्या माळवदेभारताचा इतिहासहनुमान चालीसाहनुमान जयंतीसमाज माध्यमेजवसगाडगे महाराजदक्षिण दिशा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाराष्ट्रीय स्वयंसेवक संघकुत्रामराठी व्याकरणअमोल कोल्हेकृष्णसंयुक्त राष्ट्रेसंदीप खरेफणसश्रीपाद वल्लभजागतिक बँकशब्द सिद्धीराणी लक्ष्मीबाईकुंभ रासदीपक सखाराम कुलकर्णीकलिना विधानसभा मतदारसंघउंबरभगवद्‌गीतानातीवर्धा विधानसभा मतदारसंघतेजस ठाकरेपवनदीप राजनन्यूटनचे गतीचे नियमरक्षा खडसेसाईबाबामराठीतील बोलीभाषावित्त आयोगराज्यशास्त्रखाजगीकरणपंचशीलसात बाराचा उतारागोपीनाथ मुंडेसत्यनारायण पूजामराठी लिपीतील वर्णमालाइंग्लंडनाशिक लोकसभा मतदारसंघप्रकल्प अहवालमहाराष्ट्रातील घाट रस्तेकन्या रासस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाभारूडआचारसंहितासाडेतीन शुभ मुहूर्तउच्च रक्तदाबवंचित बहुजन आघाडीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेचिमणीवृत्तपत्रजया किशोरीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीबच्चू कडूराज्यसभारविकिरण मंडळमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीतानाजी मालुसरेभारतीय पंचवार्षिक योजनापाणीशुभेच्छामहाराष्ट्र दिनपंढरपूरगंगाखेड विधानसभा मतदारसंघ🡆 More