ऑल सोल्स डे

ऑल सोल्स डे किव्हा सर्व आत्मा दिवस हे ख्रिश्चन धर्मात साजरा करणारे एक सण आहे.

हे २ नोव्हेंबर रोजी दर वर्षी साजरा केला जातो. ज्ञात आणि अज्ञात सर्व अत्म्च्या आठवणीत हा उत्सव साजरा केला जातो. हे तीन दिवसीय ऑलहॅलोटाईड उत्सवाचे शेवटच्या दिवस म्हणून साजरा केला जाते.

भारतात सण साजरा

मृत लोकांना लक्षात ठेवण्याचा दिवस असला तरीही ख्रिश्चन आनंदाने हा उत्सव साजरा करतात. मृत आत्मा त्या दिवशी भेटायला येतात, असा ख्रिश्चन लोकांचा विश्वास आहे. मृत लोकांच्या आठवणात विशेष व्यंजन, गोड पदार्थ, खाद्यपदार्थ तयार करून त्याला मांडले जाते. हे हिंदू धर्मातील पितृपक्ष सारखी प्रथा आहे.

संदर्भ

Tags:

ऑलहॅलोटाईडख्रिश्चन धर्म२ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औरंगजेबमासाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसमीक्षागाडगे महाराजमूलभूत हक्कभारताचे नियंत्रक व महालेखापालभारताची अर्थव्यवस्थाकर्करोगकादंबरीस्वामी विवेकानंदस्त्री सक्षमीकरणक्लिओपात्राभारतातील जिल्ह्यांची यादीहनुमान चालीसाआंबेडकर कुटुंबसिंधुदुर्गगोत्रढेमसेआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५हिंदू विवाह कायदाशिव जयंतीभारताचे पंतप्रधानताज महालमहाराष्ट्रातील घाट रस्तेभारतातील महानगरपालिकाहिंदू धर्मातील अंतिम विधीइजिप्तदहशतवादमधुमेहअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेकवितापु.ल. देशपांडेमराठी साहित्यदिशाकुळीथभारतातील जातिव्यवस्थाझेंडा सत्याग्रहचंद्रमुखी (मराठी चित्रपट)प्रल्हाद केशव अत्रेधर्मो रक्षति रक्षितःवृत्तपत्रआकाशवाणीस्टॅचू ऑफ युनिटीभारतीय निवडणूक आयोगमराठादुसरे महायुद्धशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकगौर गोपाल दासबुद्धिबळभारताच्या पंतप्रधानांची यादीचोळ साम्राज्यभारतीय संसदताम्हणहोमरुल चळवळमराठी संतरमाबाई आंबेडकरमारुती चितमपल्लीकोल्हापूर जिल्हातुळजाभवानी मंदिरभारतीय संस्कृतीमांगमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामहाराष्ट्रातील नद्यांची यादीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमहाराष्ट्र राज्य महिला आयोगगुजरातसोळा संस्कारभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीविठ्ठलमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमराठा साम्राज्यमुलाखतखासदारसंत बाळूमामारेखावृत्त🡆 More