संत बाळूमामा हे एकोणिसाव्या शतकातील एक मराठी संत होते.
त्यांचा जन्म धनगर समाजातील मायाप्पा आरभावे आणि सत्यव्वा आरभावे या जोडप्याच्या पोटी आश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४ (दि. ३ ऑक्टोबर १८९२) रोजी झाला. तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे त्यांचे जन्म गाव आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article संत बाळूमामा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.