आरएनए

आरएनए हा एक जीवसृष्टीतील महत्त्वाचा रेणु आहे.आरंभी हे सहकारी चक्रातले रेणु एकाच पद्धतीचे, एकाच घराण्याचे, आरएनए वर्गातले होते.

हे आरएनए रेणु पुनरुत्पादनासाठी जरूर असलेली माहिती पुरवत होते, आणि पुनरुत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक असलेली प्रेरणाही देत होते. पण एकाच वर्गातील रेणूंना ही दोन्ही कामे तितक्या सफ़ाईनी जमत नव्हती. तेव्हां उत्क्रान्तीच्या दुसऱ्या टप्प्यात या दोन भूमिकांची श्रमविभागणी होवून एक नवीनच सहकार चक्र निर्माण झाले. माहिती संभाळण्याची, सूचकाची भूमिका आरएनएच्या दादांनी, डीएनएनी स्वीकारली, तर रासयनिक प्रक्रियांचा वेग वाढवायचे, प्रेरकाचे काम प्रथिन (प्रोटीन्स) बजावायला लागले.

आरएनए
दोन पेडांचे आरएनए

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघखंडोबाभोपाळ वायुदुर्घटनाहिंदू कोड बिलजागतिकीकरणमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीगौतम बुद्धहिंदू लग्नअहवालशेतकरीरविकिरण मंडळजैन धर्मविजयसिंह मोहिते-पाटीलएकनाथ शिंदेभोपळानक्षत्रविवाहगंगाखेड विधानसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदहवामानकर्ण (महाभारत)प्रीतम गोपीनाथ मुंडेग्रंथालयसांगली लोकसभा मतदारसंघदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनावर्णमालाअमरावती विधानसभा मतदारसंघतिसरे इंग्रज-मराठा युद्धनीती आयोगमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीरावणचोखामेळाक्रिकेटचा इतिहासदिशामहाभारतएप्रिल २५संयुक्त महाराष्ट्र समितीशिवसेनाहिंदू तत्त्वज्ञानकादंबरीकार्ल मार्क्सराम गणेश गडकरीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीन्यूटनचे गतीचे नियमअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीदीपक सखाराम कुलकर्णीकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभारताच्या अधिकृत भाषांची यादीराजकीय पक्षजागतिक दिवसगावनैसर्गिक पर्यावरणमराठी साहित्यफिरोज गांधीनवनीत राणासरपंचधनगरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्रातील घाट रस्तेतानाजी मालुसरेभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीरमाबाई आंबेडकरतलाठीतापमानहवामान बदलराजगडएकविराउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघगणितमहाराष्ट्राचा इतिहासशनि (ज्योतिष)भारताचे राष्ट्रपतीअभंगगहूपुणेपरभणी लोकसभा मतदारसंघमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनगणपती स्तोत्रे🡆 More