आंतोनियो गुतेरेस (पोर्तुगीज: António Guterres; ३० एप्रिल १९४९, लिस्बन) हा एक माजी पोर्तुगीज राजकारणी व पोर्तुगालचा १४वा पंतप्रधान आहे.
ऑक्टोबर १९९५ ते एप्रिल २००२ दरम्यान पंतप्रधानपदावर राहिलेला गुतेरेस २००५ सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. ते संयुक्त राष्ट्रांचे नववे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
मागील आनिबाल काव्हाको सिल्व्हा | पोर्तुगालचा पंतप्रधान १९९५−२००२ | पुढील होजे मनुएल बारोसो |
This article uses material from the Wikipedia मराठी article अँतोनियो गुतेरेस, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.