बेल्जियम: पश्चिम यूरपातील एक देश

बेल्जियम हा पश्चिम युरोपातील एक देश आहे.

बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्सउत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्गफ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत. बेल्जियम हा युरोपियन युनियनचा स्थापनेपासूनचा सदस्य देश आहे व संघाचे मुख्यालय ब्रसेल्स येथे स्थित आहे. तसेच नाटोसकट इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा बेल्जियम सदस्य देश आहे.

बेल्जियम
Koninkrijk België (डच)
Royaume de Belgique (फ्रेंच)
Königreich Belgien (जर्मन)
बेल्जियमचे राजतंत्र
बेल्जियमचा ध्वज बेल्जियमचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Eendracht maakt macht  (डच)
L'union fait la force  (फ्रेंच)
Einigkeit macht stark  (जर्मन)
(एकात्मतेतील शक्ती)
राष्ट्रगीत: La Brabançonne
बेल्जियमचे स्थान
बेल्जियमचे स्थान
बेल्जियमचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ब्रसेल्स
अधिकृत भाषा डच, फ्रेंच, जर्मन
सरकार राजेशाही व सांसदीय लोकशाही
 - राजा आल्बर्ट दुसरा
 - पंतप्रधान एल्यो दि ऱ्युपो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (नेदरलँड्सपासून)
ऑक्टोबर ४, १८३० (घोषित)
एप्रिल १९, १८३९ (लंडन तहान्वये मान्यता) 
युरोपीय संघात प्रवेश २५ मार्च १९५७
क्षेत्रफळ
 - एकूण ३०,५२८ किमी (१३९वा क्रमांक)
 - पाणी (%) ६.४
लोकसंख्या
 - २०११ १,१०,०७,०२० (७६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३५४.७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३९४.३४६ अब्ज अमेरिकन डॉलर (३०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३५,४२१ अमेरिकन डॉलर (१२वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८६७ (अति उच्च) (१८ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन युरो (€)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ BE
आंतरजाल प्रत्यय .be
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

३०,५२८ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या बेल्जियमची लोकसंख्या सुमारे १.१ कोटी आहे. बेल्जियममध्ये दोन भिन्न भाषिक प्रदेश आहेत व ह्या प्रदेशांना बव्हंशी स्वायत्तता आहे. उत्तरेकडील फ्लांडर्स हा डच भाषिक तर दक्षिणेकडील वालोनी हा प्रदेश फ्रेंच भाषिक आहे. तसेच देशाच्या पूर्व भागात एक लहान जर्मन भाषिक प्रदेश आहे. राजधानीचे शहर ब्रसेल्स भौगोलिक दृष्ट्या जरी फ्लांडर्स भागामध्ये असले तरी तो एक वेगळे प्रशासकीय विभाग मानला जातो.

मध्ययुगीन काळापासून बेल्जियम हा एक संपन्न देश राहिला आहे. १८३० साली बेल्जियम नेदरलँड्सपासून स्वतंत्र झाला. १८व्या शतकातील औद्योगिक क्रांतीदरम्यान बेल्जियमचा झपाट्याने विकास झाला. विसाव्या शतकामध्ये बेल्जियमने इतर युरोपियन देशांप्रमाणे आफ्रिका खंडामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या. सध्या बेल्जियमची अर्थव्यवस्था युरोझोनमधील इतर देशांशी संलग्न आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

बेल्जियमच्या उत्तरेला नेदरलँड्सउत्तर समुद्र, पूर्वेला जर्मनी, दक्षिणेला लक्झेंबर्गफ्रान्स व पश्चिमेला फ्रान्स हे देश आहेत.

राजकीय विभाग

बेल्जियममध्ये तीन स्वायत्त संघ व १० प्रांत आहेत: फ्लांडर्स, वालोनी व राजधानी ब्रसेल्स. फ्लांडर्स प्रदेशामध्ये ॲंटवर्प, पूर्व फ्लांडर्स, पश्चिम फ्लांडर्स, लिमबर्गफ्लाम्स ब्राबांत हे पाच प्रांत आहेत तर वालोनी प्रदेशामध्ये एनो, लीज, लक्झेंबर्ग, नामुरब्राबांत वालों हे ५ प्रांत आहेत.

मोठी शहरे

क्र नाव १९८४ लो. २००० लो २००७ लो. प्रांत
१. ॲंटवर्प 4,88,425 4,46,525 4,66,203 ॲंटवर्प
2. गेंट 2,35,401 2,24,180 2,35,143 पूर्व फ्लांडर्स
3. चार्लेरॉय 2,13,041 2,00,827 2,01,550 एनो
4. लीज 2,03,065 1,85,639 1,88,907 लीज
5. ब्रसेल्स 1,37,211 1,33,859 1,45,917 -
6. ब्रूज 1,18,146 1,16,246 1,16,982 पश्चिम फ्लांडर्स

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

बेल्जियम: इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

बेल्जियम इतिहासबेल्जियम भूगोलबेल्जियम समाजव्यवस्थाबेल्जियम राजकारणबेल्जियम अर्थतंत्रबेल्जियम खेळबेल्जियम संदर्भबेल्जियम बाह्य दुवेबेल्जियमउत्तर समुद्रजर्मनीदेशनाटोनेदरलँड्सपश्चिम युरोपफ्रान्सब्रसेल्सयुरोपियन युनियनलक्झेंबर्ग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुजात आंबेडकरअश्विनी एकबोटेययाति (कादंबरी)सुभाषचंद्र बोसप्रीमियर लीगमाहिती अधिकारसायबर गुन्हापरभणी जिल्हासमीक्षाशाळाए.पी.जे. अब्दुल कलाम२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरतुतारीचाफान्यूटनचे गतीचे नियमभारताच्या राष्ट्रपतींची यादी२०१९ लोकसभा निवडणुकाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकभारतीय निवडणूक आयोगगुढीपाडवामारुती स्तोत्रसीताखरबूजपश्चिम दिशामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमौर्य साम्राज्यमहाराष्ट्र भूषण पुरस्कारएकांकिकाज्ञानेश्वरीअंधश्रद्धानागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९जागतिक तापमानवाढमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळामहाराष्ट्राची हास्यजत्राहोमरुल चळवळमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताअध्यापननक्षत्रस्त्री सक्षमीकरणमराठागोलमेज परिषदआलेसेवालाल महाराजलता मंगेशकरभारताचा इतिहासराजकीय पक्षकापूसमहाराष्ट्रमीन रासमोरतिवसा विधानसभा मतदारसंघकरचीनक्षय रोगभारतातील मूलभूत हक्ककांजिण्याम्हणीवृद्धावस्थाजिल्हा परिषदमुंबई उच्च न्यायालयॐ नमः शिवायनवग्रह स्तोत्रमहिला अत्याचारउत्पादन (अर्थशास्त्र)चार आर्यसत्यभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअर्थशास्त्रकर्करोगभारताचे पंतप्रधानपाऊसजागतिकीकरणअसहकार आंदोलनजगातील देशांची यादी🡆 More