एखाद्या राज्यावर राज्य करणाऱ्या व्यक्तीस राजा म्हणतात.
त्याचे आदेश सर्वोच्च असतात. राजाची निवड ही वांशिक पद्धतीने अथवा लोकनियुक्तीने होऊ शकते. राजाचे मुख्य कर्तव्य आपल्या प्रजेचे रक्षण करणे व राज्याचा उद्धार करणे हे असते. वेळोवेळी राजाला आपल्या राज्याला परकीय आक्रमणांपासुन वाचवावे लागते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article राजा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.