कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/वर्गीकरण आणि साचे

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)
  • मुख्य प्रकल्प पान
  • सदस्य
  • नमुना लेखकांना प्रताधिकार मुक्ती विनंती प्रत्र
  • प्रताधिकार मुक्तीची उद्‍घोषणा ‌
  • वर्गीकरण आणि साचे
  • लॉ कॉलेज नमुना पत्र








वर्गीकरण आणि साचे

    Tempalte text:...आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रिकरून घेणे उचित ठरते. ...
    Tempalte text:...

हे एका संस्थेचे/ कार्यक्रमाचे/ वस्तूचे/ व्यक्तीचे चित्र किंवा चिन्ह असून त्याचे प्रताधिकार राखीव आहेत. असे मानण्यात आले आहे, की अशा एखाद्या छोट्या अस्पष्ट (Low Resolution असलेल्या) चित्राचा मराठी विकिपीडियावर वापर - जो अमेरिकेतील ना-नफा तत्त्वावर चालणार्‍या विकिमीडिया फाउंडेशनच्या सर्व्हरांवर साठवून ठेवलेला आहे - केल्यास असा वापर हा उचित उपयोग (Fair Use) या अमेरिकेतील प्रताधिकार कायद्यातील तत्त्वाखाली करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या चित्राचा इतर कुठलाही उपयोग (मराठी विकिपीडियावर अथवा इतरत्र), हा प्रताधिकार कायद्याचा भंग होऊ शकतो. कृपया अधिक माहितीसाठी विकिपीडिया अमुक्त मजकूरविकिपीडिया लोगो पहा.

  • [[[[:वर्ग:प्रताधिकार]]]]
    Tempalte text:..."

    या लेखातील काही किंवा सर्व बदल त्यांची प्रताधिकार मुक्ततेबद्दल निश्चिती होईपर्यंत तात्पुरते स्थानांतरीत केले आहेत. कृपया हा लेख वगळू नये किंवा त्याचा इतिहास जतन करावा जेणे करून प्रताधिकार मुक्ततेबद्दल निश्चिती झाल्यास तो पुनर्स्थापित करणे सोपे होईल.
    "
    • [[वर्ग:प्रताधिकार स्थानांतरीत१]]
      Tempalte text:..."वर्ग:प्रताधिकार स्थानांतरीत१"

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

क्षत्रियमोह (वृक्ष)न्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्र दिनबैलगाडा शर्यतविधानसभा आणि विधान परिषदतापी नदीमेळघाट व्याघ्र प्रकल्पइजिप्तविवाहमंगळ ग्रहलोहगडतिरुपती बालाजीभारत छोडो आंदोलनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशमीजागतिक दिवसनालंदा विद्यापीठकादंबरीक्लिओपात्रावि.वा. शिरवाडकरसापलक्ष्मीअमृता फडणवीसएकविराशेतकरी कामगार पक्षभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तबखरधनादेशक्रिकेटमराठास्वतंत्र मजूर पक्षकुंभ राससूरज एंगडेमराठी व्याकरणघोणसदिशाशिव जयंतीकटक मंडळबिबट्यावर्णमालाढेमसेमहाराष्ट्र गानमुंबई उच्च न्यायालयमण्यारसमाज माध्यमेइतर मागास वर्गरेखावृत्तअंकुश चौधरीलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीभारताची राज्ये आणि प्रदेशशिवछत्रपती पुरस्कारसंगीतातील रागपळसभरती व ओहोटीगणपतीअहमदनगर जिल्हापरकीय चलन विनिमय कायदाझी मराठीभारताचे राष्ट्रपतीअलिप्ततावादी चळवळभाषा विकासविदर्भातील जिल्हेलोकसभानवरत्‍नेपाणलोट क्षेत्रसंगम साहित्यवडभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)सिंहमहात्मा गांधीचित्ताजंगली महाराजहनुमानभूगोलपंढरपूरभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीसप्त चिरंजीवभाषा🡆 More