कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


प्रताधिकार मुक्ती नमुना विनंती प्रत्र" बनवले आहे आता माझ्या समोर प्रश्न आहे तो हा कि एखाद्या लेखकाने आपल्या विनंतीनुसार "प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा" लेखी पाठवण्याचे ठरवले तर ती नेमक्या कोणत्या पत्त्यावर मागवावी. कारण समजा की लेखी परवानगी एखाद्या सदस्याच्या वैयक्तिक पत्त्यावर मागवली आणि तो सदस्य नंतर काही कारणाने विकिपीडियास वेळ देऊ शकला नाही आणि कालांतराने एखाद्या लेखकाच्या वारसदाराने काही आक्षेप घेतले तर मराठी विकिपीडिया त्यावेळी असलेल्या सदस्य नेमके हतबल असतील आणि आधीच्या सद्स्याने साहित्य प्रताधिकार मुक्त करून घेण्याकरता घेतलेली मेहनत निष्फळ ठरणार नाही काय ? बर असे परवानगी पत्र स्कॅन करून इमेज म्हणून चढवले तरी स्कॅन इमेज कायद्यात पुरावा मानली जाणार नाही असा माझा कयास आहे.

कुणी काही उपाय सुचवू शकेल ?

Mahitgar १४:३७, १६ मार्च २०

वर लिहिलेला मजकूर वाचताना त्यातील मराठी थोडे विचित्र असल्यासारखे वाटते. त्यात मी थोड्याफार सुधारणा सुचवण्याचा प्रयत्न करतो आहे; सुधारणा योग्य वाटल्यास विचारात घ्याव्यात. "चर्चा:कायदा" यातील दोन शब्द इतक्या जवळ नकोत. Wikipediaचर्चा: आणि दुसर्‍या ओळीत-- कायदा आणि प्रताधिकारमुक्ती--नवीन प्रकल्पलेख(किंवा बेहतर, संकल्पित लेख).--त्याचे संपादन. हे जास्त चांगले वाटते. "प्रताधिकार मुक्ती नमुना विनंती पत्र" म्हणजे काय? अर्थ स्पष्ट नाही. "प्रताधिकारमुक्ती या विषयावरील लेखासाठी तज्ज्ञांना लिहावयाच्या विनंती पत्राचा नमुना"--असे काहीतरी हवे. पुढच्या वाक्यातील "की" दीर्घ पाहिजे. "उद्‌‌धोषणा" की "उद्‌घोषणा" ? या शब्दाचे इथे काय प्रयोजन आहे-माझ्या काही लक्षात येत नाही. हल्ली उद्‌घोषणा हा शब्द announcementसाठी वापरतात. आपण मला वाटते तो proclamation किंवा declarationसाठी वापरला असावा. शब्द एखादेवेळी बरोबर असेलही, पण घोटाळ्यात टाकणारा आहे. त्याऐवजी 'मी माझ्या अमुकतमुक लेखातील मजकुराचा वापर दुसर्‍या लेखासाठी करण्याची अनुज्ञा देत आहे' असे पत्र....ज्याच्याकडे येईल त्याने ते scanकरून ईमेलने विकिपीडियाच्या स्थायी सदस्याकडे पाठवावे, किंवा असे पत्र लेखकाकडून ईमेलने मागवावे व त्याची छायाप्रत लेखकाकडून प्रतिसाक्षरित करून स्थायी सदस्याकडे (अथवा विकिपीडियावर)ठेवावी. ह्याची कायदेशीर बाजू तपासून घ्यावी लागेल.

वरील मजकुरातील शुद्धलेखनातील काही किरकोळ चुका मी आपल्या अपेक्षित परवानगीने दुरुस्त करीत आहे. ---J १९:०३, २७ मार्च २००७ (UTC)

Return to the project page "कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प".

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वादुपिंडबाळापूर किल्लाकळसूबाई शिखरघनकचरामराठी संतमराठी विश्वकोशमौर्य साम्राज्यपूर्व दिशामेंढीस्वच्छ भारत अभियानराज्यसभालता मंगेशकरभारतीय जनता पक्षशिरूर लोकसभा मतदारसंघभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघशहाजीराजे भोसलेजगातील देशांची यादीन्यूझ१८ लोकमतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारनिर्मला सीतारामनकल्याण लोकसभा मतदारसंघए.पी.जे. अब्दुल कलामनिवडणूकभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीज्वालामुखीस्वरसातारा लोकसभा मतदारसंघऋतूमदनलाल धिंग्राबाराखडीऊसव्यंजनवंजारीपेरु (फळ)माढा लोकसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)सिंधुदुर्ग जिल्हागटविकास अधिकारीभोपाळ वायुदुर्घटनादूधघुबडड-जीवनसत्त्वऑलिंपिकमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागसमाज माध्यमेहोळीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भारताचा ध्वजभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेतरसरक्षा खडसेमोरइंग्लंड क्रिकेट संघभारतीय संसदराजकीय पक्षशब्दयोगी अव्ययहरितक्रांतीवेरूळ लेणीदिंडोरी लोकसभा मतदारसंघशब्ददेहूजागतिक तापमानवाढॲमेझॉन (कंपनी)अतिसारसंत जनाबाईमिया खलिफाभारताच्या पंतप्रधानांची यादीजागतिक पर्यावरण दिनमहासागरमार्च २८समासआंतरराष्ट्रीय नाणेनिधीघोडाज्योतिर्लिंगउदयनराजे भोसलेहृदयपिंपळईशान्य दिशा🡆 More