जर्मेनिक हा इंडो-युरोपीय भाषासमूहाचा एक उप-समूह आहे.
अतिप्राचीन व इतिहासपूर्व काळापासून मुख्यतः युरोपामध्ये जर्मेनिक भाषा वापरात आहेत. इंग्लिश व जर्मन ह्या जगातील दोन मुख्य जर्मेनिक भाषा आहेत. खालील यादीमध्ये सर्व प्रमुख जर्मेनिक भाषा दर्शवल्या आहेत:
This article uses material from the Wikipedia मराठी article जर्मेनिक भाषासमूह, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.