चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या

sì dà míng zhù, सी ता मिंग चू ; इंग्लिश: Four Great Classical Novels, फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स ;)

चिनी साहित्यात प्रभावी मानल्या जाणाऱ्या अशा सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणाऱ्या या कादंबऱ्यांवरून प्रेरणा घेऊन ललितकला माध्यमांत अनेक कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी नव्या निर्मिती झाल्या असून चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इत्यादी पूर्व आशियातील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.

    कालक्रमानुसार त्या चार कादंबऱ्या खालीलप्रमाणे आहेत
  • सान कुओ यान यी, अर्थात तीन राज्यांमधील प्रणयकथा, (चिनी: 三國演義; फीनयीन: sān guó yǎn yì ;) (इ.स.चे १४ वे शतक)
  • ष्वी हू च्वान, अर्थात दलदलीत राहणारी माणसे, (चिनी: 水滸傳; फीनयीन: shuǐ hǔ zhuàn ;) (इ.स.चे १४ वे शतक)
  • शी यौ ची, अर्थात पश्चिमेकडील यात्रा, (चिनी: 西遊記; फीनयीन: xī yóu jì ;) (इ.स.चे १६ वे शतक)
  • होंगलौ मंग, अर्थात लाल महालातील स्वप्न (चिनी: 紅樓夢; फीनयीन: hóng lóu mèng ;) (इ.स.चे १८ वे शतक)

Tags:

इंग्लिश भाषाफीनयीन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील सण व उत्सवजवाहरलाल नेहरूमहारवित्त आयोगधनु रासभारताचा इतिहासराहुल गांधीबचत गटशाळाजागतिक लोकसंख्याबँकइंडियन प्रीमियर लीगकावीळकाळभैरवज्योतिबादशावतारपद्मसिंह बाजीराव पाटीलघोरपडरामायणउत्तर दिशाभारताचे उपराष्ट्रपतीगौतम बुद्धसंभोगकाळूबाईविजय कोंडकेहळदजगातील देशांची यादीचंद्रगुप्त मौर्यबाळबच्चू कडूनाणेनिलेश लंकेमहाराष्ट्राची हास्यजत्रासोलापूरसंग्रहालयवर्तुळगोपीनाथ मुंडेभारताची संविधान सभाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळचैत्रगौरीहनुमानअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९फणसमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगआंब्यांच्या जातींची यादीमराठी साहित्यकबड्डीकल्याण लोकसभा मतदारसंघशाश्वत विकास ध्येयेसैराटरायगड (किल्ला)भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीओमराजे निंबाळकरवेदपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामृत्युंजय (कादंबरी)राणी लक्ष्मीबाईस्वामी समर्थघनकचराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारबसवेश्वरघोणसविष्णुशिर्डी लोकसभा मतदारसंघएकांकिकाअन्नप्राशनथोरले बाजीराव पेशवेनितंबवंचित बहुजन आघाडीनाचणीहिंदू धर्मातील अंतिम विधीविक्रम गोखलेप्रकल्प अहवालसम्राट अशोकजालियनवाला बाग हत्याकांडदीपक सखाराम कुलकर्णीहोमी भाभान्यूझ१८ लोकमत🡆 More