ओब्लास्त (रशियन: О́бласть) ही स्लाविक देशांमधील प्रशासकीय विभागांच्या एका प्रकाराला उल्लेखण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा आहे.
शब्दशः 'प्रदेश' असा अर्थ असणारी ही संज्ञा भूतपूर्व सोवियेत संघ व सोवियेत संघोत्तर काळात बेलारूस, बल्गेरिया, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया, युक्रेन इत्यादी देशांमध्ये वापरली जाते. अनेकदा प्रांत हा शब्द ओब्लास्तचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
This article uses material from the Wikipedia मराठी article ओब्लास्त, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.