सर्बो-क्रोएशियन ही स्लाव्हिक भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा आहे.
ही भाषा इ.स. १९४३ पर्यंत युगोस्लाव्हियाचे राजतंत्र देशाची व इ.स. १९४६ ते इ.स. १९९२ दरम्यान युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची अधिकृत भाषा आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या सर्बियन, बॉस्नियन, क्रोएशियन व माँटेनिग्रिन ह्या चारही भाषा सर्बो-क्रोएशियनच्या उपभाषा आहेत.
सर्बो-क्रोएशियन | |
---|---|
srpskohrvatski, hrvatskosrpski српскохрватски, хрватскосрпски | |
स्थानिक वापर | सर्बिया कोसोव्हो क्रोएशिया बॉस्निया आणि हर्झगोव्हिना माँटेनिग्रो |
लोकसंख्या | १.६३ कोटी |
भाषाकुळ | इंडो-युरोपीय
|
लिपी | सिरिलिक |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना (बॉस्नियन, सर्बियन व क्रोएशियन) क्रोएशिया (क्रोएशियन) कोसोव्हो (सर्बियन) माँटेनिग्रो (माँटेनिग्रिन) सर्बिया (सर्बियन) |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | sh |
ISO ६३९-३ | hbs[मृत दुवा] |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article सर्बो-क्रोएशियन भाषा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.