लेना नदी

लेना (रशियन: Ле́на, साखा: Өлүөнэ) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील तीन विशाल नद्यांपैकी एक नदी आहे (इतर दोन नद्या: ओब व येनिसे).

लेना नदी बैकाल सरोवराच्या उत्तरेकडील बैकाल पर्वतरांगेत उगम पावते. तेथून ईशान्येकडे व उत्तरेकडे वाहत जाऊन ही नदी आर्क्टिक महासागराला मिळते. ४,४७२ किमी लांबी असलेली लेना ही जगातील नवव्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे.

लेना
Ле́на
लेना नदी
याकुत्स्कजवळ लेनाचे पात्र
लेना नदी
लेना नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम बैकाल पर्वतरांग, इरकुत्स्क ओब्लास्त, रशिया
मुख लापतेव समुद्र, आर्क्टिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया
लांबी ४,४७२ किमी (२,७७९ मैल)
उगम स्थान उंची १,६४० मी (५,३८० फूट)
सरासरी प्रवाह १६,८७१ घन मी/से (५,९५,८०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २५ लाख

साखा प्रजासत्ताकामधील याकुत्स्क हे लेनावरील सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

लेना नदी 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

आर्क्टिक महासागरओब नदीनदीबैकाल सरोवरयेनिसे नदीरशियन भाषारशियासाखा भाषासायबेरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वर्षा गायकवाडबाबरखो-खोमहाराष्ट्र गीतहिरडाब्रिक्सबहिणाबाई पाठक (संत)मराठी भाषाभारतीय प्रजासत्ताक दिनविद्या माळवदेलहुजी राघोजी साळवेमलेरियामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९बैलगाडा शर्यतयवतमाळ जिल्हाअहिल्याबाई होळकरशिवाजी महाराजांचा जीवनक्रमशिवाजी महाराजांची राजमुद्राजवसकिरवंतविक्रम गोखलेसुतकमहाराष्ट्रातील किल्लेपरभणी विधानसभा मतदारसंघशब्द सिद्धीमहिलांसाठीचे कायदेपानिपतची पहिली लढाईकबड्डीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीभूकंपहत्तीनागरी सेवामहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघमराठागोंडपांडुरंग सदाशिव सानेबीड लोकसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपतीजालना जिल्हाराष्ट्रीय स्वयंसेवक संघबौद्ध धर्मसकाळ (वृत्तपत्र)कांजिण्यालोकसंख्यामराठा साम्राज्यसिंधु नदीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीआर्थिक विकासवर्णमालाभारताचा इतिहासफुटबॉलक्रियाविशेषणआचारसंहिताअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पुरस्कारइंडियन प्रीमियर लीगअमोल कोल्हेनृत्यदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामूळ संख्यासप्तशृंगी देवीसुषमा अंधारेभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हछत्रपती संभाजीनगरहरितक्रांतीदत्तात्रेयरामटेक लोकसभा मतदारसंघएकनाथ खडसेप्रकल्प अहवालसुशीलकुमार शिंदेकासारपर्यटनउदयनराजे भोसलेबीड विधानसभा मतदारसंघविश्वजीत कदमदीपक सखाराम कुलकर्णी🡆 More