साखा प्रजासत्ताक

साखा प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Саха́ (Яку́тия); साखा: Саха Өрөспүүбүлүкэтэ) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे.

रशियाच्या पूर्व भागात सायबेरियामध्ये ३०,८३,५२३ चौरस किमी क्षेत्रफळाच्या जमिनीवर वसलेला साखा हा जगातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. जर वेगळा देश असता तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने साखाचा क्रमांक भारताच्या खाली व आर्जेन्टिनाच्या वर लागला असता. साखा प्रजासत्ताकाची लोकसंख्या केवळ ९.५ लाख असून ह्यांपैकी १/३ लोक राजधानी व प्रमुख शहर याकुत्स्क येथे वास्तव्य करतात.

साखा प्रजासत्ताक
Республика Саха (Якутия)
Саха Өрөспүүбүлүкэтэ
रशियाचे प्रजासत्ताक
साखा प्रजासत्ताक
ध्वज
साखा प्रजासत्ताक
चिन्ह

साखा प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
साखा प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा अतिपूर्व
स्थापना २७ एप्रिल १९२२
राजधानी याकुत्स्क
क्षेत्रफळ ३१,०३,२०० चौ. किमी (११,९८,२०० चौ. मैल)
लोकसंख्या ९,५८,५२८
घनता ०.३१ /चौ. किमी (०.८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-SA
संकेतस्थळ http://www.sakha.gov.ru
साखा प्रजासत्ताक

लेना ही येथील प्रमुख नदी असून बव्हंशी वाहतूक नदीद्वारे केली जाते. साखाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागराचे लापतेवपूर्व सायबेरियन हे दोन समुद्र आहेत.

बाह्य दुवे

साखा प्रजासत्ताक 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आर्जेन्टिनाभारतयाकुत्स्करशियन भाषारशियासाखा भाषासायबेरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्ररमाबाई आंबेडकरचमाररत्‍नागिरीनांदेडभारतीय आडनावेउंबरमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीमुखपृष्ठचंद्रशेखर आझादगोरा कुंभारविधान परिषदप्रदूषणस्वामी विवेकानंदफुलपाखरूलोकशाहीत्रिकोणविठ्ठल रामजी शिंदेशिवराम हरी राजगुरूमुंबई उच्च न्यायालयनासास्त्रीवादकर्करोगकार्ले लेणीमहेंद्रसिंह धोनीबिबट्याराहुल गांधीमहारकुटुंबगणपती स्तोत्रेमेरी कोमविटी-दांडूहिंदी महासागरगरुडनातीकोरोनाव्हायरसमुंजगणपतीमिठाचा सत्याग्रहभारताची अर्थव्यवस्थाधनंजय चंद्रचूडहरितगृह परिणामलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारगेटवे ऑफ इंडियावाघशेळी पालनगोविंद विनायक करंदीकरपक्ष्यांचे स्थलांतरअजिंक्यतारामहाराष्ट्रातील राज्यमहामार्गमधुमेहरामजी सकपाळशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेरेडिओजॉकीव्यंजनपाटण (सातारा)ग्रामीण साहित्यरामायणवातावरणाची रचनाहिमोग्लोबिनसावता माळीजेजुरीसाखरराशीजागतिक रंगभूमी दिनटोपणनावानुसार मराठी लेखकप्रतापगडसर्वेपल्ली राधाकृष्णनबीसीजी लसभारतीय रेल्वेभारताचे उपराष्ट्रपतीमाधुरी दीक्षितगिधाडगोपाळ गणेश आगरकरसमासमूळव्याधताज महाल🡆 More