लांगूदोक-रूसियों

लांगूदोक-रूसियों (फ्रेंच: Languedoc-Roussillon; ऑक्सितान: Lengadòc-Rosselhon; कातालान: Llenguadoc-Rosselló) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश आहे.

हा प्रदेश फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसला असून त्याच्या नैऋत्येला स्पेनआंदोरा हे देश आहेत. माँतपेलिए ही लांगूदॉक-रोसियोंची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लांगूदोक ह्या ऐतिहासिक फ्रेंच प्रांतापासून हा प्रदेश आखण्यात आला आहे.

लांगूदोक-रूसियों
Languedoc-Roussillon
फ्रान्सचा प्रदेश
लांगूदोक-रूसियों
ध्वज

लांगूदोक-रूसियोंचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लांगूदोक-रूसियोंचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी माँतपेलिए
क्षेत्रफळ २७,३७६ चौ. किमी (१०,५७० चौ. मैल)
लोकसंख्या २५,४८,०००
घनता ९३.१ /चौ. किमी (२४१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-K
संकेतस्थळ laregion.fr

२०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने ह्या प्रदेशांना एकत्रित करून ऑक्सितानी ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विभाग

खालील पाच विभाग लांगूदोक-रूसियों प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.


मोठी शहरे

लांगूदोक-रूसियों 
माँतपेलिए
लांगूदोक-रूसियों 
निम
निम  
लांगूदोक-रूसियों 
पेर्पियां
पेर्पियां  
लांगूदोक-रूसियों 
कार्कासोन
कार्कासोन  

बाह्य दुवे

लांगूदोक-रूसियों 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आंदोराऑक्सितान भाषाकातालान भाषाफ्रान्सफ्रान्सचे प्रदेशफ्रेंच भाषाभूमध्य समुद्रमाँतपेलिएस्पेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राजकीय पक्षचक्रधरस्वामीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगउमाजी नाईकप्रतापगडकोरेगावची लढाईभारताची राज्ये आणि प्रदेशमुंबई उपनगर जिल्हाकृष्णराजरत्न आंबेडकरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकए.पी.जे. अब्दुल कलामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसाडेतीन शुभ मुहूर्तभीमराव यशवंत आंबेडकरकेसरी (वृत्तपत्र)सामाजिक समूहतानाजी मालुसरेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)हवामान बदलस्थानिक स्वराज्य संस्थाअप्पासाहेब धर्माधिकारीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)जागतिक कामगार दिनतुळजाभवानी मंदिरसिंधुताई सपकाळनामदेवशाबरी विद्या व नवनांथशेतीअमोल कोल्हेसुजात आंबेडकरकाळूबाईशिखर शिंगणापूरमहाराष्ट्र विधानसभायवतमाळ जिल्हाशब्दअहमदनगर जिल्हाविठ्ठल तो आला आलाकर्नाटक ताल पद्धतीपंचशीलजांभूळभारताचे राष्ट्रपतीपर्यावरणशास्त्रगुरुत्वाकर्षणलोकमतवृत्तपत्रतबलापांडुरंग सदाशिव सानेपी.टी. उषाप्राण्यांचे आवाजआरोग्यप्रकाश आंबेडकरराज्यशास्त्रसूत्रसंचालनघोणसचमारभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमिठाचा सत्याग्रहरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीगोपाळ हरी देशमुखनारळनिबंधभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)रमा बिपिन मेधावीभारताचे सरन्यायाधीशलक्ष्मीचंद्रपूरहिंदुस्तानबुद्ध जयंतीसहकारी संस्थाजालियनवाला बाग हत्याकांडश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीएकविरापाणीसत्यशोधक समाज🡆 More