रशियन प्रीमियर लीग

रशियन फुटबॉल प्रीमियर लीग (रशियन: Чемпионат России по футболу) ही रशियामधील एक व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे.

रशियामधील सर्वोच्च पातळीवरील ह्या लीगमध्ये दरवर्षी रशियामधील १६ सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या २ क्लबांची हकालपट्टी नॅशनल फुटबॉल लीग ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर नॅशनल फुटबॉल लीगमधील सर्वोत्तम २ संघांना प्रीमियर लीगमध्ये बढती मिळते.

रशियन प्रीमियर लीग
देश रशिया ध्वज रशिया
मंडळ युएफा
स्थापना इ.स. २००१
संघांची संख्या १६
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी नॅशनल फुटबॉल लीग
राष्ट्रीय चषक रशियन कप
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चॅंपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदे एफ.सी. स्पार्ताक मॉस्को (९ विजेतेपदे)
संकेतस्थळ rfpl.org
रशियन प्रीमियर लीग २०१३-१४

२००१ सालापासून खेळवल्या जात असलेल्याला लीगामध्ये आजवर ५९ स्पॅनिश क्लबांनी भाग घेतला असून रेआल माद्रिदने आजवर ३२ तर एफ.सी. बार्सेलोनाने २२ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

सद्य संघ

संघ शहर
एफ.सी. अम्कार पर्म पर्म
एफ.सी. आन्झी मखच्कला मखच्कला
पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को मॉस्को
एफ.सी. डायनॅमो मॉस्को मॉस्को
एफ.सी. क्रास्नोदर क्रास्नोदर
एफ.सी. क्रायलिया सोवेतोव समारा समारा
एफ.सी. कुबान क्रास्नोदर क्रास्नोदर
एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को मॉस्को
एफ.सी. रोस्तोव रोस्तोव दॉन
एफ.सी. रुबिन कझान कझान
एफ.सी. स्पार्ताक मॉस्को मॉस्को
एफ.सी. तेरेक ग्रोझनी ग्रोझनी
एफ.सी. तोम तोम्स्क तोम्स्क
एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त येकातेरिनबुर्ग
एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद निज्नी नॉवगोरोद
एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग सेंट पीटर्सबर्ग

बाह्य दुवे

Tags:

फुटबॉलरशियन भाषारशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पृथ्वीचे वातावरणशिव जयंतीचित्ताकालभैरवाष्टकनागपूरबंदिशन्यूझ१८ लोकमतकालिदासतुर्कस्तानभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळतोरणाइंग्लंड क्रिकेट संघजागतिक व्यापार संघटनाकादंबरीआंबेडकर जयंतीडाळिंबमाधुरी दीक्षितदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनवातावरणाची रचनालहुजी राघोजी साळवेनाशिकपूर्व आफ्रिकाउंबरराष्ट्रकुल खेळदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवायुप्रदूषणहोमी भाभासम्राट अशोकसूत्रसंचालनबाजी प्रभू देशपांडेग्रंथालयअर्थिंगभारतीय लष्करसंगणकाचा इतिहासमुद्रितशोधनसरोजिनी नायडूप्रकाश आंबेडकरजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)राहुल गांधीपृथ्वीसिंहराष्ट्रवादनैसर्गिक पर्यावरणविष्णुव्यायामभारतीय पंचवार्षिक योजनाचिपको आंदोलनमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीवनस्पतीयेसाजी कंकखनिजहवामान बदलबीबी का मकबरापी.व्ही. सिंधूअंधश्रद्धाती फुलराणीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीभारताच्या राष्ट्रपतींची यादीयेसूबाई भोसलेसापमहाबळेश्वरघनकचरागजानन दिगंबर माडगूळकरकोल्हापूरइतिहासयवतमाळ जिल्हासोनारजवाहरलाल नेहरू बंदरविठ्ठलचाफारत्‍नागिरी जिल्हामंगळ ग्रहताज महालपंचांगविराट कोहलीसोलापूरज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिक🡆 More