पर्म

पर्म (रशियन: Пермь; कोमी: Перым) हे रशिया देशाच्या पर्म क्रायचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे.

हे शहर रशियाच्या युरोपीय भागात कामा नदीच्या काठावर व उरल पर्वतरांगेजवळ वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ९.९१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीने पर्म हे रशियामधील तेराव्या क्रमांकाचे शहर आहे. इ.स. १९४० ते १९६७ दरम्यान ह्या शहराचे नाव मोलोतोव असे होते.

पर्म
Пермь
रशियामधील शहर

पर्म
पर्मचे दृष्य
पर्म
ध्वज
पर्म
चिन्ह
पर्म is located in रशिया
पर्म
पर्म
पर्मचे रशियामधील स्थान

गुणक: 58°00′N 56°19′E / 58.000°N 56.317°E / 58.000; 56.317

देश रशिया ध्वज रशिया
विभाग पर्म क्राय
स्थापना वर्ष इ.स. १७२३
क्षेत्रफळ ७९९.७ चौ. किमी (३०८.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २८५ फूट (८७ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर १०,१३,८९०
  - घनता १,२५१ /चौ. किमी (३,२४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ (यूटीसी+०६:००)
अधिकृत संकेतस्थळ

सायबेरियन रेल्वे मार्गावरील पर्म हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

जुळी शहरे

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

पर्म 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

उरल पर्वतरांगकोमी भाषापर्म क्राययुरोपरशियन भाषारशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ताज महालबुध ग्रहयेशू ख्रिस्तगणपतीउंटचमाररमाबाई आंबेडकरजास्वंदआम्ही जातो अमुच्या गावाजागतिकीकरणवि.वा. शिरवाडकरगांडूळ खतमहाराष्ट्रातील लोककलानिबंधमूलद्रव्यनृत्यसंयुक्त राष्ट्रेमकरसंक्रांतशहाजीराजे भोसलेवातावरणमराठीतील बोलीभाषाइंडोनेशियाउंबरगुजरातक्रियाविशेषणकल्पना चावलानातीलोकशाहीझी मराठीपाणी व्यवस्थापनक्रिकेटचा इतिहासदुष्काळमेष रासफैयाजराजगडसावित्रीबाई फुलेसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकमराठा आरक्षणजगातील देशांच्या राजधान्यांची यादीजागतिक बँकशब्दयोगी अव्ययबहिणाबाई चौधरीअजिंक्यतारासूर्यवि.स. खांडेकरशेतकरी कामगार पक्षहिरडाकडुलिंबबच्चू कडूसंकष्ट चतुर्थीक्रियापदहस्तमैथुनमुकेश अंबाणीतलाठीलोकमतनरेंद्र मोदीतरसबुद्धिबळमण्यारमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारत राष्ट्रीय क्रिकेट संघदिशाकॅरमऊसफळमाणिक सीताराम गोडघाटेकुस्तीगुप्त साम्राज्यदुधी भोपळानिसर्गयुरी गागारिनचाफानाममहिलांसाठीचे कायदेक्षय रोगगोपाळ गणेश आगरकरविधानसभाअदिती राव हैदरीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)🡆 More