वोल्गा संघशासित जिल्हा

वोल्गा केंद्रीय जिल्हा (रशियन: Приволжский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे.

वोल्गा जिल्हा रशियाच्या पश्चिम भागात युरोपीय रशियामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग वोल्गा जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

वोल्गा केंद्रीय जिल्हा
Приволжский федеральный округ
रशियाचा केंद्रीय जिल्हा

वोल्गा केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
वोल्गा केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
स्थापना १८ मे २०००
राजधानी निज्नी नॉवगोरोद
क्षेत्रफळ १०,३८,००० चौ. किमी (४,०१,००० चौ. मैल)
लोकसंख्या ३,११,५४,७४४
घनता ३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.pfo.ru/
Volga Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 वोल्गा संघशासित जिल्हा बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक उफा
2 वोल्गा संघशासित जिल्हा किरोव ओब्लास्त किरोव
3 वोल्गा संघशासित जिल्हा मारी एल प्रजासत्ताक योश्कार-ओला
4 वोल्गा संघशासित जिल्हा मोर्दोविया प्रजासत्ताक सारान्स्क
5 वोल्गा संघशासित जिल्हा निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त निज्नी नॉवगोरोद
6 वोल्गा संघशासित जिल्हा ओरेनबर्ग ओब्लास्त ओरेनबर्ग
7 वोल्गा संघशासित जिल्हा पेन्झा ओब्लास्त पेन्झा
8 वोल्गा संघशासित जिल्हा पर्म क्राय पर्म
9 वोल्गा संघशासित जिल्हा समारा ओब्लास्त समारा
10 वोल्गा संघशासित जिल्हा सारातोव ओब्लास्त सारातोव
11 वोल्गा संघशासित जिल्हा तातरस्तान प्रजासत्ताक कझान
12 वोल्गा संघशासित जिल्हा उद्मुर्तिया प्रजासत्ताक इझेव्स्क
13 वोल्गा संघशासित जिल्हा उल्यानोव्स्क ओब्लास्त उल्यानोव्स्क
14 वोल्गा संघशासित जिल्हा चुवाशिया प्रजासत्ताक चेबोक्सारी

Tags:

रशियन भाषारशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राज्यपालसमासतोरणाकुष्ठरोगसात बाराचा उतारानांदेड लोकसभा मतदारसंघधनगरतापी नदीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीजवसतूळ रासअदृश्य (चित्रपट)शुभेच्छाजॉन स्टुअर्ट मिलश्रीया पिळगांवकरभारताच्या अधिकृत भाषांची यादीनंदुरबार लोकसभा मतदारसंघगोवरतुळजापूरशुभं करोतितरसएकविराबुलढाणा विधानसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र गीतमहाराष्ट्र विधानसभापुन्हा कर्तव्य आहेभीमराव यशवंत आंबेडकररॉयल चॅलेंजर्स बंगलोरपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरत्रिरत्न वंदनागजानन महाराजप्रज्ञा विवर्धन स्तोत्रशाश्वत विकासकिशोरवयजय श्री रामअध्यक्षजालना लोकसभा मतदारसंघसामाजिक कार्यवाघभूकंपमटकाअर्थसंकल्पहिंगोली विधानसभा मतदारसंघयोगकावीळविठ्ठलराव विखे पाटीलविष्णुसहस्रनामउंटनदीपरातआंब्यांच्या जातींची यादीनृत्यबाबासाहेब आंबेडकरमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)राज्य मराठी विकास संस्थाभूगोलसंभाजी भोसलेगोदावरी नदीमाहितीशिल्पकलामानवी विकास निर्देशांकअहमदनगर लोकसभा मतदारसंघनांदेडसंगणक विज्ञानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीविनयभंगमुंजहिवरे बाजारउच्च रक्तदाबभारतीय रिपब्लिकन पक्षचातकभारताची अर्थव्यवस्थाराज्य निवडणूक आयोगसातव्या मुलीची सातवी मुलगीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी🡆 More