सारान्स्क (रशियन: Саранск; मोक्षा: Саранош) हे रशिया देशाच्या मोर्दोव्हिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे.
आहे. सारान्स्क शहर रशियाच्या युरोपीय भागात मॉस्कोच्या ६३० किमी पूर्वेस वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या २.९७ लाख होती.
सारान्स्क Саранск | |||
रशियामधील शहर | |||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | मोर्दोव्हिया | ||
स्थापना वर्ष | इ.स. १६४१ | ||
क्षेत्रफळ | ७१.६ चौ. किमी (२७.६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | २,९८,२८७ | ||
- घनता | ४,१७४ /चौ. किमी (१०,८१० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
२०१८ फिफा विश्वचषकामधील यजमान शहरांपैकी सारान्स्क एक आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article सारान्स्क, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.