इझेव्स्क

इझेव्स्क (रशियन: Иже́вск, उद्मुर्त: Ижкар) हे रशिया देशाच्या उद्मुर्तिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

इझेव्स्क शहर उरल पर्वतरांगेच्या पश्चिम भागात इझ नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ६.२७ लाख लोकसंख्या असलेले इझेव्स्क रशियामधील १९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

इझेव्स्क
Иже́вск
रशियामधील शहर

इझेव्स्क
इझ नदीच्या काठावरील इझेव्स्क
इझेव्स्क
ध्वज
इझेव्स्क
चिन्ह
इझेव्स्क is located in रशिया
इझेव्स्क
इझेव्स्क
इझेव्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 56°50′N 53°11′E / 56.833°N 53.183°E / 56.833; 53.183

देश रशिया ध्वज रशिया
विभाग उद्मुर्तिया
स्थापना वर्ष इ.स. १७६०
क्षेत्रफळ ३१५.१५ चौ. किमी (१२१.६८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ६,३२,९१३
  - घनता २,००८ /चौ. किमी (५,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)

१९२४ सालापर्यंत सिम्बिर्स्क ह्या नावाने ओळखले जात असलेले हे शहर व्लादिमिर लेनिनचे जन्मस्थान आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

इझेव्स्क 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

उद्मुर्तियाउरल पर्वतरांगरशियन भाषारशियारशियाचे प्रजासत्ताक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठा साम्राज्यम्हणीठाणे लोकसभा मतदारसंघफुलपाखरूप्रतिभा धानोरकरभारताची संविधान सभामराठी भाषासावित्रीबाई फुलेकालभैरवाष्टकविनोबा भावेहडप्पा संस्कृतीवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्रातील आरक्षणअहवाल लेखनदिशासरोजिनी नायडूअमोल कोल्हेभारतातील शासकीय योजनांची यादीतबलाहिंदू धर्मातील अंतिम विधीफुफ्फुसप्रकाश आंबेडकरदादाभाई नौरोजीउच्च रक्तदाबरंगपंचमीदिलीप वळसे पाटीलसंयुक्त महाराष्ट्र चळवळआंतरराष्ट्रीय नाणेनिधीसचिन तेंडुलकरत्सुनामीदुष्काळनाटकमहाराष्ट्रामधील जिल्हे१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसिंधुदुर्ग जिल्हासदानंद दातेमहाबळेश्वरमासाशिक्षणबटाटाखरबूजशब्दयोगी अव्ययलोहगडलोकसभा सदस्यगायजेजुरीप्रेरणाशिर्डी लोकसभा मतदारसंघसामाजिक बदलतांदूळभारत सरकार कायदा १९३५रामदास आठवलेमाढा विधानसभा मतदारसंघशुक्र ग्रहस्वररोहित शर्मामहाविकास आघाडीबँकवडमहाराष्ट्राचा इतिहासअंगणवाडीसुशीलकुमार शिंदेमहाराष्ट्र शासनदहशतवादयवतमाळ जिल्हातुकडोजी महाराजकेळजागतिक व्यापार संघटनामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसमीक्षाज्वालामुखीभारतीय आडनावेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरआनंद शिंदेभारतातील सण व उत्सवमेरी कोमघोडा🡆 More