डुइसबुर्ग

डुइसबुर्ग (जर्मन: Duisburg) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे.

हे शहर पश्चिम रूर भागात ऱ्हाईनरूर नद्यांच्या संगमावर वसले असून ते ड्युसेलडॉर्फ महानगराचा एक भाग आहे. ऐतिहासिक काळापासून लोखंड उत्पादन व्यवसायाचे डुइसबुर्ग हे जर्मनीमधील सर्वात मोठे केंद्र राहिले आहे. ह्या कारणास्तव दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडून येथे मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले झाले ज्यामध्ये शहराचा ८० टक्के भाग जमीनदोस्त झाला होता.

डुइसबुर्ग
Duisburg
जर्मनीमधील शहर

डुइसबुर्ग

डुइसबुर्ग
ध्वज
डुइसबुर्ग
चिन्ह
डुइसबुर्ग is located in जर्मनी
डुइसबुर्ग
डुइसबुर्ग
डुइसबुर्गचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°26′6″N 6°45′45″E / 51.43500°N 6.76250°E / 51.43500; 6.76250

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ २३२.८ चौ. किमी (८९.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४,८८,००५
  - घनता २,०९६ /चौ. किमी (५,४३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.duisburg.de

सध्या सुमारे ४.९ लाख लोकसंख्या असलेले डुइसबुर्ग नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील पाचवे तर जर्मनीमधील १५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

खेळ

फुटबॉल हा डुइसबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधे खेळलेला एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग हा संघ इथलाच आहे.

जुळी शहरे

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

डुइसबुर्ग 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

डुइसबुर्ग खेळडुइसबुर्ग जुळी शहरेडुइसबुर्ग संदर्भडुइसबुर्ग हे सुद्धा पहाडुइसबुर्ग बाह्य दुवेडुइसबुर्गजर्मन भाषाजर्मनीड्युसेलडॉर्फदुसरे महायुद्धदोस्त राष्ट्रेनोर्डऱ्हाइन-वेस्टफालनरूररूर नदीऱ्हाईन नदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदपुणेजयगडपर्यटनरक्षा खडसेविनायक दामोदर सावरकरथोरले बाजीराव पेशवेधर्मो रक्षति रक्षितःगडचिरोली जिल्हाशिखर शिंगणापूरमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीतिरुपती बालाजीभोपाळ वायुदुर्घटनाछत्रपती संभाजीनगरशेळी पालनमराठी भाषा दिनजळगावनांदेड लोकसभा मतदारसंघशहाजीराजे भोसलेहॉकीबीड लोकसभा मतदारसंघगोळाफेकहडप्पा संस्कृतीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीनरसोबाची वाडीमहाराष्ट्र केसरीकबूतरसंधी (व्याकरण)२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकागहूपृथ्वीचे वातावरणनाशिकमहाराष्ट्र विधानसभाभाषालंकारअतिसारकार्ल मार्क्समेष रासभारताचा ध्वजक्रांतिकारकयुक्रेनमराठी विश्वकोशआयझॅक न्यूटनऔंढा नागनाथ मंदिरमूलद्रव्यसिंधुताई सपकाळराज्यशास्त्रजैवविविधतानरेंद्र मोदीगालफुगीनाणेहरितक्रांतीचिमणीचंद्रपूर लोकसभा मतदारसंघवाक्यसंत जनाबाईनाथ संप्रदायमहाराष्ट्रकेंद्रशासित प्रदेशआर्थिक विकासमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९२००६ फिफा विश्वचषकहिंदू धर्मातील अंतिम विधीरायगड जिल्हाशिरूर लोकसभा मतदारसंघराजा राममोहन रॉयशेतकरीहवामानभारतीय संविधानाचे कलम ३७०यशवंतराव चव्हाणमानवी शरीरभारतीय पंचवार्षिक योजनानिवडणूकरामजी सकपाळभारतामधील उच्च न्यायालयांची यादीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)🡆 More