रतिचित्रण

रतिचित्रण (इंग्रजी: Pornography / Porn, पॉर्नोग्राफी / पॉर्न) किंवा रती म्हणजे लैंगिक उत्तेजनार्थक आणि लैंगिक समाधानासाठी उघड संभोगाचे चित्रीकरण होय.

रतिचित्रण
रतिचित्रण दृष्यातील मुखपृष्ठ

रतिचित्रण वेगवेगळया माध्यमातून चित्रीत केले जाउ शकते, उदा. पुस्तके, नियतकालिके, पत्रपत्ता, छायाचित्रे, मूर्ती, चित्र, सचेतना, ध्वनिमुद्रण, चित्रपट, दृष्य, किंवा दृष्य खेळ. तथापि, प्रत्यक्ष प्रेक्षकांपुढे केलेली लैगिक कृत्यांस, व्याख्येप्रमाणे रतिचित्रण समजले जात नाही, कारण व्याख्येप्रमाणे ही संज्ञा कृत्यास नव्हे तर कृत्याच्या चित्रीकरणास संबोधली जाते. म्हणूनच सेक्स शो आणि स्ट्रीपटीझ हे रतिचित्रणात वर्गीकृत केले जात नाही.

रतिचित्र नमुना रतिचित्रण-छायाचित्र काढण्यासाठी डौलाकारात राहतो. तर रतिचित्रण कलाकार किंवा रतिसितारा रतिचित्रपटात काम करतो. ज्या परिस्थितीत फक्त नाट्यमय कसबे वापरली जातात, अश्या वेळी रतिचित्रपटातल्या कलाकारास "रतिचित्र नमुना" म्हणतात.

रतिचित्रण पुष्कळवेळा अश्लीलतेच्या कारणाने मुद्रणवेळेस मुद्रणपर्यवेक्षण अधिकारी आणि कायदेशीर निर्बंधाचे लक्ष्य बनली आहे. ही कारणे आणि रतिचित्रणाची व्याख्या ह्यामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि देशीय संदर्भानुसार वैविध्य आढळते.

२०व्या शतकाच्या उत्तरार्ध लैंगिकतेकडे सहिष्णूतेने पहाण्याचा लोकांचा वाढता कल आणि कायद्यामध्ये अश्लीलतेच्या व्याख्येचे जास्त सुस्पष्टीकरणामुळे रतिचित्रणाचे उत्पादन आणि उपभोगासंबंधी उद्योगास चालना मिळाली. घरगुती दृश्य आणि आंतरजालाच्या सूतोवाचामूळे रतिउद्योगात लाक्षणिक प्रगती झाली आणि सध्या संपूर्ण जगतामध्ये एका वर्षाकाठी अब्जावधी डॉलरची कमाई व्हायला लागली.

लैंगिक गुन्ह्यांवरील परिणाम

सांख्यिकी

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पाहणीनुसार दोन तृतीयांश स्त्रिया रतिचित्रण पहातात. आणि १८ ते ३४ वयोगटातील ७०%हून अधिक पुरुष महिन्यातून ठराविकवेळा रतिचित्रण संकेतस्थळांना भेटी देतात.

प्रति-रतिचित्रण चळवळ

रतिचित्रण 
A French caricature on "the great epidemic of pornography."

सामान्यत: रतिचित्रणास कायदाकायदे, धर्म आणि स्त्रीवादी ह्यांच्याकडून विरोध होतो, तथापि केवळ ह्या गटाकडूनच विरोध होतो असे नाही.

संदर्भ

Tags:

रतिचित्रण लैंगिक गुन्ह्यांवरील परिणामरतिचित्रण सांख्यिकीरतिचित्रण प्रति- चळवळरतिचित्रण संदर्भरतिचित्रणइंग्रजी भाषापॉर्नपॉर्नोग्राफीसंभोग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाबासाहेब आंबेडकरवर्तुळभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमराठी भाषा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाबीड लोकसभा मतदारसंघभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशबहिणाबाई चौधरीनागरी सेवाबुलढाणा विधानसभा मतदारसंघतिसरे इंग्रज-मराठा युद्धप्रीमियर लीगहापूस आंबाशब्द सिद्धीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीदशावतारमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाहोमरुल चळवळभारताचा इतिहासजवसपोवाडाभाषा विकासभारत सरकार कायदा १९१९भारताची संविधान सभागोदावरी नदीकोकण रेल्वेरावेर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेविष्णुसहस्रनामराहुल गांधीदिशाशिल्पकलाआर्य समाजउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघनक्षलवादगालफुगीवायू प्रदूषणगोंदवलेकर महाराजमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकेंद्रशासित प्रदेशक्रिकेटचा इतिहासखासदारफुटबॉलस्त्री सक्षमीकरणपानिपतची तिसरी लढाईपश्चिम महाराष्ट्रजळगाव जिल्हाहिरडाकोटक महिंद्रा बँकलोकसभापरभणी विधानसभा मतदारसंघनेतृत्वहिंदू धर्मअर्जुन वृक्षमिलानतुकडोजी महाराजकरआंबाप्राथमिक आरोग्य केंद्ररॉयल चॅलेंजर्स बंगलोरहिंगोली जिल्हाहवामान बदलनाचणीप्रीतम गोपीनाथ मुंडेविमाहोमी भाभाराज्यसभाॐ नमः शिवायपुणेहनुमान चालीसावाशिम जिल्हाअमरावतीमराठा साम्राज्यमहाराष्ट्रातील स्थानिक शासनगणितपरभणी लोकसभा मतदारसंघआईकाळभैरवजालना जिल्हा🡆 More