युयुत्सु

युयुत्सु हा धृतराष्ट्राचा पुत्र होता.

हा गांधारीपुत्र नसून शंभर कौरवांतील एक गणला जात नाही. युयुत्सु हा धृतराष्ट्राचाच एक पुत्र होता. परंतु तो १०० कौरवांपैकी एक गणला जात नव्हता. अर्थात तो कौरवांचा सावत्र भाऊ होता. महाभारताच्या युद्धावेळी जेव्हा धर्मराज युधिष्ठिराने समस्त सैन्यास आवाहन केले की ज्यांना अजूनहि आपला पक्ष बदलावयाचा असेल ते आपला पक्ष बदलू शकतात. तेव्हा युयुत्सु ने आपला रथ पांडवांच्या शिबिरात नेला.अन तो युद्ध पांडवांच्या बाजूने लढला. कौरवांच्या पराजय अन् मृत्युनंतर जेव्हा युधिष्ठिर हस्तिनापुरचा राजा झाला तेव्हा हस्तिनापुरच्या आधिपत्याखाली असलेल्या इंद्रप्रस्थचा राज्यकारभार युयुत्सु कडे देण्यात आला. ३६ वर्षे राज्यकारभार बघितल्यानंतर जेव्हा पांडवांनी संन्यास घेतला तेव्हा हस्तिनापुरचा राज्यकारभार हा अभिमन्युचा पुत्र आणि अर्जुनचा नातू परिक्षित यास सोपवण्या आली आणि राज्यकारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी युयुत्सुला देण्यात आली.

युयुत्सु

Tags:

कौरवगांधारीधृतराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पदादाजी भुसेशिल्पकलाबौद्ध धर्मशब्द सिद्धीमदर तेरेसापियानोगरुडराजरत्न आंबेडकरस्वामी समर्थ२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतभारत छोडो आंदोलनबिबट्यारमा बिपिन मेधावीपंढरपूरहिंदू धर्मातील अंतिम विधीगर्भारपणज्योतिर्लिंगहिंदू कोड बिलमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमससारोहित (पक्षी)क्रिकेटचा इतिहाससमासरामायणबेकारीमोबाईल फोनसंख्याश्रीलंकामहाभारतसिंहकीर्तनगोवावित्त आयोगसंस्‍कृत भाषानाशिक जिल्हादत्तात्रेयमहादेव गोविंद रानडेराष्ट्रीय सभेची स्थापनाशिवसेनाफुफ्फुसभारतीय नौदलहृदयमराठीतील बोलीभाषाअमेरिकेची संयुक्त संस्थानेगोपाळ गणेश आगरकरसंत तुकारामफुलपाखरूव्यंजनआनंदीबाई गोपाळराव जोशीनीती आयोगमहाराष्ट्र केसरीनागनाथ कोत्तापल्लेभारताची अर्थव्यवस्थासोळा सोमवार व्रतकारलेभारतीय नियोजन आयोगग्रंथालयकेदारनाथ मंदिरऑलिंपिक खेळात भारतजन गण मनसती (प्रथा)गोदावरी नदीकापूसअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जांभूळअशोकाचे शिलालेखसायबर गुन्हाराष्ट्रकुल परिषदवसंतराव नाईकमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळमूलद्रव्यवीणाप्रतापगडपैठणखाजगीकरण🡆 More