प्रकाश

डोळ्यांना दिसू शकणाऱ्या विद्युतचुंबकीय प्रारणांना प्रकाश या संज्ञेने उल्लेखले जाते.

भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनेनुसार विद्युतचुंबकीय वर्णपटावरील या प्रारणांची तरंगलांबी ३७० ते ७८० नॅनोमीटर पल्ल्यादरम्यान असते.निर्वात पोकळी मध्ये प्रकाशाचा वेग 299,792,458 मी / से (अंदाजे 186,282 मैल प्रति सेकंद) एवढा असतो.

प्रकाश
अंधारात चमकणारा प्रकाश

सैद्धांतिक कणभौतिकीत प्रकाशाचे स्वरूप फोटॉन नावाच्या मूलभूत कणांपासून बनते, असे मानले जाते.सर्व फोटॉनचे क्वांटम मेकॅनिक्सद्वारे आणि वेव्ह पार्टिकल डूअलिटी द्वारे,फोटॉन लाटा आणि कण दोन्हीचे गुणधर्म दर्शवितात.

बाह्य दुवे

छायाचित्रण हे एक प्रकाश आणि छाया यांचा सुरेख संगमआहे.

प्रकाश 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Tags:

डोळेतरंगलांबीनॅनोमीटर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नेतृत्वनरेंद्र मोदीनगर परिषदगंगा नदीसुतकएकपात्री नाटकलोकसभा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाजवससुभाषचंद्र बोसभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तभोपाळ वायुदुर्घटनासाम्यवादबीड विधानसभा मतदारसंघव्यापार चक्रभारतीय रिपब्लिकन पक्षराजकीय पक्षगुकेश डीनाचणीपोलीस पाटीलमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळलहुजी राघोजी साळवेकरवंदसायबर गुन्हामहात्मा गांधीवेदव्यवस्थापनहवामान बदलतूळ रासलोकमान्य टिळकशिल्पकलाब्राझीलची राज्येविनायक दामोदर सावरकरसोलापूरआईशेतकरीअशोक चव्हाणहळदसंदीप खरेधनु रासनितंबमहाराष्ट्र विधान परिषददिल्ली कॅपिटल्सजपानपुणे जिल्हाभारताचा स्वातंत्र्यलढामहाविकास आघाडीसंभाजी भोसलेचंद्रसचिन तेंडुलकरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंत तुकारामकुटुंबनियोजनदत्तात्रेयशरद पवारगोंडपुणेकेंद्रशासित प्रदेशबारामती लोकसभा मतदारसंघमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथशाळालावणीइंग्लंडवेरूळ लेणीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीतलाठीजगातील देशांची यादीपवनदीप राजनमहाराष्ट्राचे राज्यपालहिंदू तत्त्वज्ञानएकविरासंग्रहालयदिवाळीरेणुकाबलवंत बसवंत वानखेडेबहिणाबाई पाठक (संत)भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ🡆 More