पहिले बाल्कन युद्ध

पहिले बाल्कन युद्ध इ.स.

पहिले बाल्कन युद्ध
बाल्कन युद्धे ह्या युद्धाचा भाग
पहिले बाल्कन युद्ध
दिनांक ८ ऑक्टोबर, १९१२३० मे, १९१३
स्थान बाल्कन द्वीपकल्प
परिणती बाल्कन लीगचा विजय
युद्धमान पक्ष
पहिले बाल्कन युद्ध ओस्मानी साम्राज्य बाल्कन लीग:
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
पहिले बाल्कन युद्ध सर्बिया
पहिले बाल्कन युद्ध ग्रीस
पहिले बाल्कन युद्ध मॉंटेनिग्रो
सैन्यबळ
३,३६,७४२ ७,४९,५००

१९१२ ते १९१३ दरम्यान सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रोबल्गेरिया विरुद्ध ओस्मानी साम्राज्य असे झाले, ह्या युद्धात संख्येने अधिक व डावपेचात निपुण असलेल्या बाल्कन राष्ट्रांनी ओस्मानी सैन्याला पराभूत केले. ह्या पराभवामुळे ओस्मानी साम्राज्याचा युरोपामधील जवळजवळ सर्व सत्ता संपुष्टात आली. ह्याची परिणती स्वतंत्र आल्बेनिया देशात झाली.

युद्धात विजय मिळवून देखील बल्गेरियाच्या वाट्याला मॅसिडोनियामधील फारसा भूभाग न आल्यामुळे बल्गेरिया नाराज झाला. ह्यातच दुसऱ्या बाल्कन युद्धाची मुळे रोवली गेली. तसेच १९१० च्या दशकामधील इतर घटनांचा विचार करता पहिल्या महायुद्धाच्या कारणांमध्ये बाल्कन युद्ध हे एक प्रमुख कारण मानले जाते.

महासत्तांची प्रतिक्रिया

युरोपामधील तत्कालीन बलाढ्य राष्ट्रे ह्या युद्धामध्ये सहभागी नसली तरीही येथील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते.

  • रशियाचा बाल्कन लीगच्या स्थापनेत मोठा सहभाग होता. बाल्कन लीगच्या विजयामुळे ऑस्ट्रिया-हंगेरीवर लक्ष ठेवणे रशियाला सुकर होते.
  • फ्रान्सचा बाल्कन युद्धाला संपूर्ण विरोध होता व आपण युद्धात उतरणार नसल्याचे फ्रान्सने रशियाला कळवले.
  • ब्रिटनचा ओस्मान्यांना पाठिंबा होता. परंतु युद्धानंतरच्या वाटणीमध्ये बल्गेरियाला अधिक भूभाग मिळणे तसेच त्राक्या प्रदेशावर रशियापेक्षा बल्गेरियाचे अधिपत्य ब्रिटनच्या दृष्टीने फायदेशीर होते.
  • जर्मनीने ओस्मान्यांना पाठिंबा देत ह्या युद्धाला विरोध दर्शवला. परंतु बल्गेरियाला आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी जर्मनीने सुप्त हालचाली सुरू केल्या.


बाह्य दुवे


संदर्भ

Tags:

आल्बेनियाओस्मानी साम्राज्यग्रीसबल्गेरियाबाल्कनमॉंटेनिग्रोयुरोपसर्बिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपुणे करारक्रिकेटचे नियमकोकणआर्थिक विकासगुलमोहरमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीजैवविविधतापेशवेभारतातील शेती पद्धतीराजपत्रित अधिकारीविदर्भातील जिल्हेरमेश बैसभारताची अर्थव्यवस्थाभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)जी-२०संभोगग्रामगीताराष्ट्रपती राजवटराष्ट्रीय महामार्गविधान परिषदअजिंक्य रहाणेलिंगभावसुभाषचंद्र बोसमराठी भाषातुळजाभवानी मंदिरॲलन रिकमनसोळा संस्कारपाऊससातव्या मुलीची सातवी मुलगीऔद्योगिक क्रांतीवनस्पतीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकोकण रेल्वेमुंबईकन्या रासभाषा विकासपंचांगजगन्नाथ मंदिरशिवसेनाबाळशास्त्री जांभेकरविराट कोहलीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळहोमरुल चळवळभालचंद्र वनाजी नेमाडेस्त्रीवादताराबाईकेसरी (वृत्तपत्र)भारत सरकार कायदा १९१९तिरुपती बालाजीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९क्षत्रियनरेंद्र मोदीमहाराष्ट्रातील किल्लेफकिरामहाराष्ट्रातील घाट रस्तेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीकायदामराठीतील बोलीभाषासांगली जिल्हाभीम जन्मभूमीताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पमुंबई उच्च न्यायालयगोत्रकुणबीलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीचारुशीला साबळेनिबंधदिशामुघल साम्राज्यभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमूकनायकनालंदा विद्यापीठनीती आयोगसुजात आंबेडकरमुलाखत🡆 More