त्राक्या

त्राक्या (बल्गेरियन: Тракия, Trakiya, ग्रीक: Θράκη, Thráki, तुर्की: Trakya) हा आग्नेय युरोपामधील एक ऐतिहासिक भौगोलिक प्रदेश आहे.

त्राक्याच्या उत्तरेला बाल्कन पर्वतरांग, दक्षिणेला एजियन समुद्र तर पूर्वेला काळा समुद्रमार्माराचा समुद्र आहेत. सध्याच्या राजकीय सीमांनुसार त्राक्याचा बराचसा भाग बल्गेरिया देशात तर उर्वरित भाग तुर्कस्तानग्रीसमध्ये स्थित आहे. डॅन्यूब नदी त्राक्याची उत्तर सीमा ठरवण्यासाठी वपरली जाते.

त्राक्या
आजचा त्राक्या प्रदेश बल्गेरिया, ग्रीसतुर्कस्तान देशांमध्ये विभागला गेला आहे.

इस्तंबूल, प्लॉव्हडिव्ह, बुर्गास, एदिर्ने, तेकिर्दा इत्यादी त्राक्यामधील मोठी शहरे आहेत.

प्रसिद्ध व्यक्ती

बाह्य दुवे

त्राक्या 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

उत्तरएजियन समुद्रकाळा समुद्रग्रीक भाषाग्रीसडॅन्यूब नदीतुर्कस्तानतुर्की भाषाबल्गेरियन भाषाबल्गेरियामार्माराचा समुद्रयुरोप

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पूर्व दिशामराठी व्याकरणपंकजा मुंडेकोटक महिंद्रा बँकमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकेदारनाथ मंदिरपद्मसिंह बाजीराव पाटीलपंचायत समितीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)घोरपडमाहितीराम गणेश गडकरीकामगार चळवळसामाजिक कार्यबचत गटरायगड (किल्ला)वसंतराव दादा पाटीलनगदी पिकेवंजारीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनानितंबदुसरे महायुद्धसंभाजी भोसलेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमनाथ संप्रदायनाटकवित्त आयोगजालना जिल्हाझाडजवसकेळमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदागर्भाशयमराठी साहित्यमहासागरबच्चू कडूमधुमेहदशरथअहिल्याबाई होळकरकर्ण (महाभारत)भारतातील जिल्ह्यांची यादीनितीन गडकरीकडुलिंबसंयुक्त महाराष्ट्र चळवळलीळाचरित्रवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघकुपोषणप्रतापगडजैन धर्मसंदीप खरेराष्ट्रीय स्वयंसेवक संघमूळव्याधदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहापूस आंबा३३ कोटी देवमहाराष्ट्र विधानसभाभारताची जनगणना २०११पानिपतची तिसरी लढाईधनु रासअन्नप्राशनअर्जुन वृक्षदिशाचातकहवामानविधान परिषदमूळ संख्यासिंधुताई सपकाळहवामान बदलहिवरे बाजारहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील पर्यटनथोरले बाजीराव पेशवेस्नायूवर्धा लोकसभा मतदारसंघयोनीमहेंद्र सिंह धोनीवाक्य🡆 More