द दा विंची कोड: डॅन ब्राउनची कादंबरी

येशू ख्रिस्ताचा मेरी मॅन्डिलीनशी विवाह झाला होता.

द दा विंची कोड
लेखक डॅन ब्राऊन
अनुवादक अजित ठाकूर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार कादंबरी
प्रकाशन संस्था मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्ती मे, २००६
चालू आवृत्ती जून, २००६
मुखपृष्ठकार चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठसंख्या ४४६
आय.एस.बी.एन. ८१-७७६६-६९६-७

कथानक

या जोडप्याला एक मुलगी झाली व त्यांचा वंश आजतागायत हयात आहे. यासंबंधीचा पुरावा प्रायरी ऑफ सायन या संघटनेने प्राचीन काळापासून लपवून ठेवला आहे. कॅथॉलिक चर्चचे सर्वेसर्वा या पुराव्याच्या मागावर आहेत, तो नाहीसा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण येशूला त्यांनी देवपद दिले आहे. विवाहासारख्या मानवी घटनांचे चर्चने येशूच्या जीवनातून उच्चाटन केले आहे. क्रिप्टॉलॉजी उर्फ सांकेतिक भाषेचे व चिन्हांचे शास्त्र, रोमन लोकांच्या पेगन धर्माचा कॅथॉलिक धर्माने ऱ्हास घडवला तो इतिहास, लिओनार्डो दा विन्ची या प्रख्यात इटालियान चित्रकार-शिल्पकार-शास्त्रज्ञाच्या चित्रांची आशयघनता, गणित, स्थापत्यशास्त्र, भूगोल वगैरे प्राचीन शास्त्रांची माहिती इत्यादी विषयांचा आधार घेत कथानायक रॉबर्ट लॅंग्डन याचा पाठपुरावा करतो.

Tags:

कॅथलिक धर्मगणितभूगोलयेशू ख्रिस्तलिओनार्डो दा विन्ची

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोकणटोपणनावानुसार मराठी लेखकदशावतारकाळभैरवमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेराज्यसभाजिल्हा परिषदसह्याद्रीबाळशास्त्री जांभेकरलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीऋतुराज गायकवाडनटसम्राट (नाटक)शाबरी विद्या व नवनांथसप्तशृंगी देवीपावनखिंडशिवसेनाबल्लाळेश्वर (पाली)नृत्यजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)आंबेडकर जयंतीमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरप्रल्हाद केशव अत्रेॲलन रिकमनयूट्यूबन्यूझ१८ लोकमतभारत सरकार कायदा १९३५ऋषी सुनकसुषमा अंधारेशिवाजी महाराजपंढरपूरहोमिओपॅथीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीसम्राट हर्षवर्धनविठ्ठल उमपतुळजापूरलावणीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील आदिवासी समाजऔरंगाबादरमाबाई आंबेडकरउंबरमिया खलिफाशहाजीराजे भोसलेशीत युद्धदर्पण (वृत्तपत्र)महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीसंशोधनमराठा साम्राज्यसरपंचशाश्वत विकाससविता आंबेडकरयकृतईशान्य दिशामराठी भाषा दिनज्ञानपीठ पुरस्कारभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमहाराष्ट्रातील किल्लेसंयुक्त महाराष्ट्र समितीताम्हणभारताचे सर्वोच्च न्यायालयलता मंगेशकरराजगडमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेमोडीशाहीर साबळेछगन भुजबळभारताच्या सरन्यायाधीशांची यादीरवींद्रनाथ टागोरवेरूळ लेणीव.पु. काळेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीआईसाडेतीन शुभ मुहूर्तडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभोकरराजरत्न आंबेडकरथोरले बाजीराव पेशवेभारतीय नौदलजिल्हाधिकारी🡆 More