कॅथलिक धर्म

कॅथलिक धर्म हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा पंथ वा संप्रदाय आहे.

याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील रोम शहरामधील व्हॅटिकन सिटी या देशात आहे. पोप हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू असतात.

कॅथलिक पंथ हा मुख्यत्वे इटली, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिललॅटिन अमेरिकेतील बहुतांश देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.

Tags:

ख्रिश्चन धर्मपोपरोमव्हॅटिकन सिटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमराठी संतसंत जनाबाईविनयभंगशांता शेळकेघोणसभारताची फाळणीहळदरायगड जिल्हामोबाईल फोनसंगणक विज्ञानमल्लखांबसंशोधनअटलबिहारी वाजपेयीभूकंपठाणे लोकसभा मतदारसंघश्रेयंका पाटीलबँकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९कांदाशब्दयोगी अव्ययहरभराराजरत्न आंबेडकरहनुमानवर्णमालाउद्धव ठाकरेकेदारनाथ मंदिरवाचनमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)रावसाहेब रामराव पाटीलकापूससंयुक्त राष्ट्रेराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाभारतीय मोरप्रल्हाद केशव अत्रेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसातव्या मुलीची सातवी मुलगीनागपुरी संत्रीविधानसभा आणि विधान परिषदव्हॉट्सॲपजिल्हाधिकारीभारतीय प्रजासत्ताक दिनवंचित बहुजन आघाडीभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितामूलद्रव्यसात बाराचा उताराआंतरराष्ट्रीय नाणेनिधीयोगबीड लोकसभा मतदारसंघचंद्रयान ३भारताचे राष्ट्रपतीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीकोल्हापूर जिल्हानामकर्करोगसंख्यासमीक्षातूरपर्यटनकल्याण (शहर)वर्तुळविशेषणधाराशिव जिल्हाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेककुंभारआरोग्यमराठी भाषाकडधान्यवित्त आयोगमीरा (कृष्णभक्त)जळगाव लोकसभा मतदारसंघशिवराम हरी राजगुरूवसाहतवादवाघभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीभारतीय आडनावेकुंभ रास🡆 More