द्रास

द्रास हे भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या कारगिल जिल्ह्यामधील एक छोटे शहर आहे.

लडाखचे प्रवेशद्वार समजले जाणारे द्रास श्रीनगर ते लेह दरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १ वर समुद्रसपाटीपासून १०,८०० फूट उंचीवर वसले आहे. द्रासच्या उत्तरेला पाकिस्तानचा गिलगिट-बाल्टिस्तान तर पश्चिमेला भारताचा जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहेत. द्रास येथील निसर्गसौंदर्यामुळे एक लोकप्रिय पर्यटनकेंद्र आहे. काश्मीर खोऱ्याला द्रासखोऱ्यासोबत जोडणारा झोजी ला हा घाट तसेच कारगिल शहर येथून जवळच स्थित आहेत. द्रास हे भारतामधील सर्वात थंड तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड शहर मानले जाते. हिवाळ्यात येथील सरासरी किमान तापमान —२० °से असते.

द्रास
भारतामधील शहर

द्रास

द्रास is located in लडाख
द्रास
द्रास
द्रासचे लडाखमधील स्थान
द्रास is located in भारत
द्रास
द्रास
द्रासचे भारतमधील स्थान

गुणक: 34°25′42″N 75°44′22″E / 34.42833°N 75.73944°E / 34.42833; 75.73944

देश भारत ध्वज भारत
प्रदेश लडाख
जिल्हा कारगिल
समुद्रसपाटीपासुन उंची १०,८०० फूट (३,३०० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३०,८७०
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)

१९९९ साली घडलेल्या कारगिल युद्धादरम्यान द्रासमध्ये धुमश्चक्री झाली होती.

बाह्य दुवे

द्रास 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

द्रास  विकिव्हॉयेज वरील द्रास पर्यटन गाईड (इंग्रजी)

Tags:

कारगिलकारगिल जिल्हाकाश्मीर खोरेकेंद्रशासित प्रदेशगिलगिट-बाल्टिस्तानजम्मू आणि काश्मीरझोजी लापाकिस्तानभारतराष्ट्रीय महामार्ग १लडाखलेहश्रीनगर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पाणीमारुती चितमपल्लीसुषमा अंधारेवि.स. खांडेकरयकृतमहाराष्ट्र शासनउच्च रक्तदाबकाळाराम मंदिर सत्याग्रहक्रियाविशेषणमहाराष्ट्रातील नद्यांची यादीनाटकनक्षत्रकालिदासबाळाजी बाजीराव पेशवेऔद्योगिक क्रांतीअजिंठा लेणीजागतिक महिला दिनतिरुपती बालाजीमहारराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकनिवडणूकराष्ट्रवादस्टॅचू ऑफ युनिटीएकांकिकाकुष्ठरोगपानिपतचित्ताआनंद शिंदेभारताचे उपराष्ट्रपतीराजकीय पक्षमधुमेहनांदेडभौगोलिक माहिती प्रणालीआनंद दिघेराष्ट्रीय सभेची स्थापनासोलापूर जिल्हाजीवनसत्त्वफ्रेंच राज्यक्रांतीभारत सरकार कायदा १९१९नरेंद्र मोदीफुटबॉलमहापरिनिर्वाण दिनमहाराष्ट्रामधील जिल्हेभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादीआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसविदर्भतरसशेकरूहिंदू कोड बिलनारायण विष्णु धर्माधिकारीअजिंक्य रहाणेकोरेगावची लढाईजगातील देशांची यादीमूकनायकअब्देल फताह एल-सिसीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)बीबी का मकबराभारतातील शेती पद्धतीराज्यसभाभारताचे पंतप्रधानसोलापूरगणपतीपुळेकृष्णा नदीभारतातील मूलभूत हक्कसुभाषचंद्र बोसबुद्धिमत्तायवतमाळ जिल्हामांगथोरले बाजीराव पेशवेदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामहाराष्ट्रपहिले महायुद्धसातारा जिल्हाहोमी भाभास्त्रीशिक्षणरयत शिक्षण संस्थालावणीलक्ष्मीअष्टविनायक🡆 More