जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) हे एक नवी दिल्लीमधील विद्यापीठ आहे.

Universidad Jawaharlal Nehru (es); જવાહરલાલ નહેરુ યુનિવર્સિટી (gu); جَواہَر لال نِہروٗ یونِورسِٹی (ks); Universitat Jawaharlal Nehru (ca); Jawaharlal-Nehru-Universität (de); Універсітэт імя Джавахарлала Нэру (be); Ջավահառլալ Ներուի համալսարան (hy); 賈瓦哈拉爾·尼赫魯大學 (zh); Jawaharlal Nehru University (da); जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (ne); ジャワハルラール・ネルー大学 (ja); Jawaharlal Nehru University (sv); Університет Джавахарлала Неру (uk); जवाहरलालनेहरु विश्वविद्यालय (sa); जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (hi); జవహర్ లాల్ నెహ్రూ విశ్వవిద్యాలయం (న్యూఢిల్లీ) (te); 자와할랄 네루 대학교 (ko); জৱাহৰলাল নেহৰু বিশ্ববিদ্যালয় (as); Universitato Jawaharlal Nehru (eo); ஜவகர்லால் நேரு பல்கலைக்கழகம் (ta); জওহরলাল নেহরু বিশ্ববিদ্যালয় (bn); université Jawaharlal-Nehru (fr); जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (mr); Jawaharlal Nehru-universitetet (nb); ଜବାହରଲାଲ ନେହେରୁ ବିଶ୍ୱବିଦ୍ୟାଳୟ (or); دانشگاه جواهر لعل نهرو (fa); אוניברסיטת ג'ווהרלל נהרו (he); Jawaharlal Nehrun yliopisto (fi); जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (awa); ਜਵਾਹਿਰ ਲਾਲ ਨਹਿਰੂ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ, ਨਵੀਂ ਦਿੱਲੀ (pa); جواہر لال نہرو یونیورسٹی (pnb); Университет имени Джавахарлала Неру (ru); جواہر لعل نہرو یونیورسٹی (ur); Universitas Jawaharlal Nehru (id); Univerzitet Jawaharlala Nehrua (sh); ജവഹർലാൽ നെഹ്രു സർവകലാശാല (ml); Jawaharlal Nehru Universiteit (nl); Prifysgol Jawaharlal Nehru (cy); Jawaharlal Nehru University (ceb); ಜವಾಹರಲಾಲ್ ನೆಹರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯ (kn); جواهر لعل نهرو بیلیم‌یوردو (azb); Jawaharlal Nehru University (en); Universitatea Jawaharlal Nehru (ro); Πανεπιστήμιο Τζαβαχαρλάλ Νεχρού (el); جواهر لال نهرو پوهنتون (ps) universidad pública en Nueva Delhi, India (es); université de sciences sociales en Inde (fr); સાર્વજનિક કેન્દ્રીય વિશ્વવિદ્યાલય, નવી દિલ્હી, ભારત (gu); नवी दिल्लीतील सार्वजनिक केंद्रीय विद्यापीठ, भारत (mr); Universität in Indien (de); 印度的大学 (zh); universitate în India (ro); インドにある国立大学 (ja); universitas di India (id); אוניברסיטה בהודו (he); universiteit in New Delhi, India (nl); جامعة في الهند (ar); भारत का केंद्रीय विश्वविद्यालय Rank-2 (hi); కేంద్ర విశ్వవిద్యాలయం, న్యూ ఢిల్లీ (te); yliopisto Intiassa (fi); public central university in New Delhi, India (en); universitate en Barato (eo); जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय भारतको राजधानी दिल्लीमा अवस्थित एउटा विश्वविद्यालय हो। (ne); ہندوستان کی صف اول کی یونیورسٹی (ur) Jawaharlal Nehru University, JNU, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (ro); Université Jawaharlal Nehru, Jawaharlal Nehru University, JNU (fr); જે.એન.યુ, જવાહરલાલ નહેરુ વિશ્વવિદ્યાલય (gu); Університет імені Джавахарлала Неру (uk); JNU (ne); Jawaharlal Nehru University, Университет им. Джавахарлала Неру, Университет Джавахарлала Неру (ru); जे.एन.यू., जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालय (hi); Jawaharlal Nehru University, JNU, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (de); Jawaharlal Nehru University, ജെ.എൻ.യു, ജവഹർലാൽ നെഹ്രു യൂണിവേഴ്സിറ്റി, ജെ.എൻ.യു., ജവഹർലാൽ നെഹ്റു സർവകലാശാല, ജവഹർലാൽ നെഹ്റു യൂനിവേഴ്സിറ്റി, ജവഹർലാൽ നെഹ്രു സർ വകലാശാല, നെഹ്റു യൂനിവേഴ്സിറ്റി (ml); JNU (en); Jawaharlal Nehru University, JNU, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (eo); Jawaharlal Nehru University (nb); ஜவகர்லால் நேரு பல்கலைக் கழகம் (ta)

त्याची स्थापना १९६९ मध्ये झाली. विद्यापीठाची स्थापना संसदेच्या अधिनियमाने केली. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर विद्यापीठचे नाव ठेवले गेले.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ 
नवी दिल्लीतील सार्वजनिक केंद्रीय विद्यापीठ, भारत
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ 
माध्यमे अपभारण करा
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ  विकिपीडिया
प्रकारसरकारी विद्यापीठ
याचे नावाने नामकरण
स्थान नवी दिल्ली, नवी दिल्ली जिल्हा, Delhi division, National Capital Territory of Delhi, भारत
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • इ.स. १९६९
अधिकृत संकेतस्थळ
२८° ३२′ ४४.८९″ N, ७७° १०′ १३.२४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

इतिहास

जी. पार्थार्थी हे विद्यापीठचे पहिले कुलगुरू होते. प्रा.मुनीस रझा हे संस्थापक अध्यक्ष आणि निरीक्षक होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्थापनेचे विधेयक १ सप्टेंबर १९६५ रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री एम. सी. चागला यांनी राज्यसभेत ठेवले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान खासदार भूषण गुप्ता यांनी हे आणखी एक विद्यापीठ होऊ नये, असे मत व्यक्त केले. वैज्ञानिक समाजवादासह नवीन विद्याशाखा तयार केल्या पाहिजेत आणि या विद्यापीठाने एक गोष्ट निश्चित केली पाहिजे की त्यांनी उदात्त कल्पना मनात ठेवल्या पाहिजेत आणि समाजातील दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रदान केला पाहिजे. जेएनयू विधेयक १६ नोव्हेंबर १९६६ रोजी लोकसभेत मंजूर झाले आणि जेएनयू कायदा २२ एप्रिल १९६९ रोजी लागू झाला.

सामाजिक सक्रियता आणि वाद

जेएनयू कॅम्पसमध्ये जीवन तीव्र राजकीय घाडामोडींनी भरलेले आहे. जे विद्यार्थी कॅम्पस सोडतात ते विद्यार्थी राजकारणाच्या परिणामी जीवनाबद्दल कायमचा बदललेला दृष्टीकोन घेतात असे म्हणतात. कॅम्पस जीवनात राजकारणामुळे स्त्रीवाद, अल्पसंख्याक हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्याय यासारख्या सामाजिक विषयांत भाग घेतला जातो. अशा सर्व बाबी औपचारिक आणि अनौपचारिक मेळाव्यात जोरदारपणे चर्चेत असतात. जेएनयू विद्यार्थ्यांचे राजकारण डावे केंद्रीत आहे, जरी अलिकडच्या वर्षांत, उजव्या विचारांच्या विद्यार्थी गटांनीही या क्षेत्रात प्रवेश केला आहे. विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आधी वादविवाद आणि बैठका घेऊन सर्व विद्यार्थ्यांना राजकारणात समावुन घेतात.

फेब्रुवारी २०१६ मध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांना अन्वये "तुकडे तुकडे टोळी" साठी देशद्रोहच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. निषेध मेळाव्यात "पाकिस्तान झिंदाबाद", "काश्मीर की आजादी तक जंग चलेगी, भारत की बरबादी तक जंग चलेगी" अफजल हम शरमिंदा हे तेरे कातील जिन्दा हे भारत तेरे तुकडे होंगे इंशह अल्ला ,अशा भारतविरोधी घोषणा काढण्यात आले असा आरोप झाला. त्यांच्या अटकेमुळे देशात राजकीय गोंधळ उडाला आणि शैक्षणिक कार्यकर्ते सरकारच्या या निर्णयाविरोधात मोर्चा काढत निषेध करत होते. निर्णायक पुराव्यांच्या अभावामुळे २ मार्च २०१६ रोजी जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली होती. १३ जानेवारी २०१९ रोजी दिल्ली पोलिसांनी कुमार आणि इतरांविरुद्ध २०१६ मध्ये दाखल केलेल्या देशद्रोहाच्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले.

क्रमांक

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे भारतातील आघाडीचे विद्यापीठ आहे, आणि अध्यापन आणि संशोधनाचे जागतिक नामांकित केंद्र आहे. २०१६ मध्ये भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क मध्ये तिसरा क्रमांक व २०१७ मध्ये दुसरा क्रमांक मिळाला होता.

उल्लेखनीय माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक

माजी विद्यार्थी

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते प्रो. अभिजित बॅनर्जी, लिबियाचे माजी पंतप्रधान अली झेईदान आणि नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई तसेच अनेक राजकारणी (निर्मला सीतारामन्, सीताराम येचुरी), कलाकार (स्वरा भास्कर), शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ (आलोक भट्टाचार्य, सुमन कुमार धार) यांचा समावेश आहे.

प्राध्यापक

भाषाविज्ञान विभागात जेएनयूमध्ये प्राध्यापक म्हणून विविध लेखक होते जसे अंविता अब्बी, आयशा किदवई, मकरंद परांजपे.

संदर्भ

Tags:

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ इतिहासजवाहरलाल नेहरू विद्यापीठ सामाजिक सक्रियता आणि वादजवाहरलाल नेहरू विद्यापीठ क्रमांकजवाहरलाल नेहरू विद्यापीठ उल्लेखनीय माजी विद्यार्थी आणि प्राध्यापकजवाहरलाल नेहरू विद्यापीठ संदर्भजवाहरलाल नेहरू विद्यापीठजवाहरलाल नेहरूनवी दिल्ली

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठसिंहमॉरिशसमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)गणपतीत्रिपिटककापूसजैन धर्मलिंगायत धर्मविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारकबड्डीआंबेडकर जयंतीभंडारा जिल्हाजिया शंकरज्ञानपीठ पुरस्कारक्षत्रियग्रामपंचायतभीमराव यशवंत आंबेडकरफुटबॉलराजाराम भोसलेगोलमेज परिषदसंयुक्त महाराष्ट्र चळवळपरमहंस सभाआंबेडकर कुटुंबसमुपदेशनकर्जसाहित्याची निर्मितिप्रक्रियारामजी सकपाळधनादेशवि.वा. शिरवाडकरपिंपरी चिंचवडहस्तमैथुनमुंजपुरंदर किल्लाभीमाशंकरभारत छोडो आंदोलननवरत्‍नेलोकसभेचा अध्यक्षउच्च रक्तदाबमृत्युंजय (कादंबरी)ॲरिस्टॉटलमराठीतील बोलीभाषागुलमोहरअहवालविराट कोहलीमहाराष्ट्र राज्य महिला आयोगवेरूळ लेणीजॉन स्टुअर्ट मिलकर्करोगभरड धान्ययूट्यूबजुमदेवजी ठुब्रीकरसिंहगडरक्तविष्णुकुणबीबहिणाबाई चौधरीमराठी भाषा दिनचोळ साम्राज्यकर्नाटक ताल पद्धतीहिंदू धर्मव्यवस्थापनसंयुक्त राष्ट्रेआर्थिक विकासधनगरमधमाशीरावणशिवजायकवाडी धरणकाळाराम मंदिर सत्याग्रहकोरोनाव्हायरस रोग २०१९चोखामेळापर्यावरणशास्त्रभोपळापक्षांतरबंदी कायदा (भारत)भारताचे सरन्यायाधीशजलप्रदूषणआंतराराष्ट्रीय नृत्य दिवस🡆 More