छिंगदाओ

छिंगदाओ (देवनागरी लेखनभेद : क्विंगदाओ) हे चीन देशातील पूर्वेच्या षांतोंग प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे.

हे शहर पिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून चीन सरकारच्या महत्त्वाकांक्षी ओबोर नावाच्या जागतिक प्र्कल्पामधील ते एक प्रमुख केंद्र मानले जाते. आजच्या घडीला ते चीनमधील एक प्रमुख बंदर, चिनी आरमाराचे तळ तसेच पूर्व चीनमधील एक मोठे आर्थिक व वाणिज्य केंद्र आहे. २०२० साली छिंगदाओ शहराची लोकसंख्या सुमारे ५८ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती.

छिंगदाओ
青岛
चीनमधील शहर

छिंगदाओ

छिंगदाओ is located in चीन
छिंगदाओ
छिंगदाओ
छिंगदाओचे चीनमधील स्थान

गुणक: 36°4′1″N 120°22′58″E / 36.06694°N 120.38278°E / 36.06694; 120.38278

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत षांतोंग
क्षेत्रफळ ११,०६७ चौ. किमी (४,२७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,००,७१,७२२
  - घनता ९१० /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://english.qingdao.gov.cn/

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

छिंगदाओ 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

छिंगदाओ  विकिव्हॉयेज वरील छिंगदाओ पर्यटन गाईड (इंग्रजी)

Tags:

चीनपिवळा समुद्रषांतोंग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानवी भूगोलशब्दमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीअर्जुन वृक्षभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळजिया शंकरनदीमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)मॉरिशसजय श्री राममांजररामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीअजिंठा-वेरुळची लेणीप्रतापगडबसवेश्वरअहवालदहशतवादभारतीय जनता पक्षलावणीजन गण मनबीबी का मकबराशिर्डीअर्थशास्त्रगुप्त साम्राज्यकबड्डीभारताचा ध्वजमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीढेमसेगोत्रमहादेव गोविंद रानडेतिरुपती बालाजीग्राहक संरक्षण कायदाभारतीय रिझर्व बँकआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५विठ्ठल रामजी शिंदेजालियनवाला बाग हत्याकांडमहाराष्ट्राचा इतिहासमराठा साम्राज्यमहानुभाव पंथगोपाळ गणेश आगरकरट्विटरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसमाजशास्त्रकुष्ठरोगरावणदिशानर्मदा नदीमधमाशीधुंडिराज गोविंद फाळकेशेतकरी कामगार पक्षसामाजिक समूहशरद पवारअन्नप्राशनदख्खनचे पठारग्रामपंचायतनटसम्राट (नाटक)भंडारा जिल्हाकरवंदमहाराष्ट्राचे राज्यपालप्रादेशिक राजकीय पक्षजागतिक दिवससहकारी संस्थाजागतिक महिला दिनकेसरी (वृत्तपत्र)श्रीकांत जिचकारचाफामहाड सत्याग्रहरक्तपाणलोट क्षेत्रचमारभारताचा भूगोलजिल्हाधिकारी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धट्रॅक्टरहिंदू विवाह कायदाविधानसभा आणि विधान परिषदसत्यशोधक समाजशाबरी विद्या व नवनांथ🡆 More