क्रिकेट विश्वचषक, २०११

इ.स. २०११ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी १९ ते एप्रिल २, इ.स. २०११च्या दरम्यान भारत, श्रीलंकाबांगलादेशमध्ये खेळवण्यात आली. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात आले. फेब्रुवारी १७ रोजी उद्घाटन सोहळा होउन १९ फेब्रुवारीला पहिला सामना भारतचा ध्वज भारत आणि बांगलादेशचा ध्वज बांगलादेशमध्ये ढाका येथे शेर-ए-बांगला मैदानात खेळला गेला. प्रत्येकी सात संघ असलेल्या दोन गटांत साखळी सामने झाल्यावर त्यांतील सर्वोच्च चार-चार संघानी बाद फेरीत भाग घेतला. एप्रिल २ रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले. यजमान संघाने विश्वविजेतेपद जिकण्याची ही प्रथमच वेळ आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०११
क्रिकेट विश्वचषक, २०११
क्रिकेट विश्वचषक, २०११, नकाशा
तारीख १९ फेब्रुवारी २०११ – २ एप्रिल २०११
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत श्रीलंका ध्वज श्रीलंका बांगलादेश ध्वज बांगलादेश
विजेते भारत ध्वज भारत (२ वेळा)
सहभाग १४ (१०४ देशातून)
सामने ४९
मालिकावीर भारत युवराजसिंग
सर्वात जास्त धावा श्रीलंका तिलकरत्ने दिलशान (५००)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान शहिद आफ्रिदी (२१)भारत झहीर खान (२१)
अधिकृत संकेतस्थळ आयसीसी विश्वचषक
२००७ (आधी) (नंतर) २०१५

या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण २००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले. पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले. पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.

या स्पर्धेत आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडने इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता. आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायनने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मॅथ्यू हेडनचा विक्रम आपल्या नावावार करून घेतला. श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या झहीर खान आणि पाकिस्तानच्या शहीद आफ्रिदीने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. युवराजसिंग स्पर्धावीर ठरला.

पात्रता

आयसीसी नियमा प्रमाणे, १० पूर्ण सदस्य स्पर्धेस पात्र आहेत. तसेच २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या पात्रता फेरीतून ४ संघ पात्र झाले.

पात्र संघ

मैदान

स्पर्धेच्या मैदानांची माहिती आयसीसीने २ नोव्हेंबर २०१० रोजी मुंबईत प्रसिद्ध केली. श्रीलंकेत स्पर्धेसाठी दोन नवीन मैदान कॅंडीहंबन्टोटा येथे बांधण्यात आले.

कोलकाता कोलंबो नवी दिल्ली कॅंडी अमदावाद
इडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता: ८२,०००
रणसिंगे प्रेमदासा मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
फिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षक क्षमता: ४८,०००
मुथिया मुरलीधरन मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ५०,०००
क्रिकेट विश्वचषक, २०११  क्रिकेट विश्वचषक, २०११  क्रिकेट विश्वचषक, २०११  क्रिकेट विश्वचषक, २०११ 
चट्टग्राम चेन्नई ढाका
चट्टग्राम विभागीय मैदान
प्रेक्षक क्षमता: २०,०००
एम.ए. चिदंबरम स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४६,०००
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ३५,०००
क्रिकेट विश्वचषक, २०११  क्रिकेट विश्वचषक, २०११ 
मुंबई हंबन्टोटा मोहाली नागपूर बंगलोर
वानखेडे स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
महिंदा राजपाक्षा मैदान
प्रेक्षक क्षमता: ३७,०००
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदानप्रेक्षक क्षमता: ३५,००० विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान
प्रेक्षक क्षमता: ४५,०००
एम. चिन्नास्वामी स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ४२,०००
क्रिकेट विश्वचषक, २०११  क्रिकेट विश्वचषक, २०११  क्रिकेट विश्वचषक, २०११ 
श्रीलंकेतील मैदाने
बांगलादेशातील मैदाने

पंच

स्पर्धेसाठी १८ पंचाची नियुक्ती करण्यात आली: ५ ऑस्ट्रेलिया, ६ आशिया, ३ इंग्लंड, २ न्यू झीलंड व प्रत्येकी १ दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीज.

    ऑस्ट्रेलिया
    न्यू झीलंड
    दक्षिण आफ्रिका
    पाकिस्तान

    भारत
    इंग्लंड
    श्रीलंका
    वेस्ट इंडीज

पारितोषिक रक्कम

क्रिकेट विश्वचषक, २०११ च्या विजेत्याला $ ३० लाख मिळतील, आयसीसीने स्पर्धेसाठी $ १०० लाख ठेवण्याचे जाहीर केले. हा निर्णय २० एप्रिल २०१० रोजी दुबईत झालेल्या आयसीसी बोर्ड मिटींग मध्ये घेण्यात आला.

चिन्ह

स्पर्धेचा प्रतिनिधी

क्रिकेट विश्वचषक, २०११ 
स्टंपी, क्रिकेट विश्वचषक, २०११

स्टंपी हा क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा अधिकृत प्रतिनिधी आहे. त्याला सर्व प्रथम प्रदर्शित कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या कार्यक्रमात २ एप्रिल २०१० रोजी करण्यात आले. तो एक १० वर्षाचा तरुण हत्ती आहे, तो खूप निश्चयी तसेच जोशपूर्ण आहे. त्याचे नाव ठरवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अधिकृतपणे नावाची घोषणा २ ऑगस्ट २०१० रोजी करण्यात आली.

अधिकृत गाणे

    मुख्य पान: दे घुमा के

क्रिकेट विश्वचषक, २०११ चे अधिकृत गाणे "दे घुमा के", शंकर-एहसान-लॉय ह्या त्रिकुटाने रचले आहे. हे गाणे हिंदी, बांगला व सिंहलीज भाषेत गायलेले आहे. हे गाणे शंकर महादेवन आणि दिव्या कुमार ह्यांनी गायलेले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारोहात हे गाने गायले जाणार आहे.

प्रक्षेपण

आयसीसीने स्पर्धेचे हक्क ईएसपीएन-स्टार क्रिकेटला २ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकले. ही स्पर्धा २२० देशात दाखवली जाईल.

संघ

सर्व संघांनी १९ जानेवारी २०१० पर्यंत १४ खेळाडूंचा संघ जाहीर केला.

सामने

सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०), श्रीलंका प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०) व बांगलादेश प्रमाण वेळ (यूटीसी+६)

साखळी सामने

खालील तक्त्यात:

  • सा = सामने खेळले
  • वि = विजयी
  • सम = समसमान
  • हा = हार
  • अणि = अणिर्नित
  • नेरर = नेट रन रेट
  • गुण = एकुन गुण

प्रत्येक गटातुन पहिले चार संघ उपांत्यपूर्व फेरी साठी पात्र होतील (हिरवा रंग).

रंग माहिती
पहिले चार संघ उपांत्य फेरी साठी पात्र.
साखळी सामन्यात बाद संघ

गट अ

संघ सा वि हा सम अनि गुण नेरर
क्रिकेट विश्वचषक, २०११  पाकिस्तान १० ०.७५८
क्रिकेट विश्वचषक, २०११  श्रीलंका २.५८२
क्रिकेट विश्वचषक, २०११  ऑस्ट्रेलिया १.१२३
क्रिकेट विश्वचषक, २०११  न्यूझीलंड १.१३५
क्रिकेट विश्वचषक, २०११  झिम्बाब्वे ०.०३
क्रिकेट विश्वचषक, २०११  कॅनडा -१.९८७
क्रिकेट विश्वचषक, २०११  केन्या -३.०४२
२० फेब्रुवारी २०११
०९:३०
न्यूझीलंड क्रिकेट विश्वचषक, २०११  ७२/० - ६९/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  केन्या एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, चेन्नई
२० फेब्रुवारी २०११
०९:००
श्रीलंका क्रिकेट विश्वचषक, २०११  ३३२/७ - १२२/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  कॅनडा महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
२१ फेब्रुवारी २०११
१४:३०
ऑस्ट्रेलिया क्रिकेट विश्वचषक, २०११  २६२/६ - १७१/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  झिम्बाब्वे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
२३ फेब्रुवारी २०११
१४:३०
पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक, २०११  ३१७/७ - ११२/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  केन्या महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा
२५ फेब्रुवारी २०११
१४:३०
न्यूझीलंड क्रिकेट विश्वचषक, २०११  २०६/१० - २०७/३ क्रिकेट विश्वचषक, २०११  ऑस्ट्रेलिया विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
२६ फेब्रुवारी २०११
१४:३०
श्रीलंका क्रिकेट विश्वचषक, २०११  २६६/९ - २७७/७ क्रिकेट विश्वचषक, २०११  पाकिस्तान रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
२८ फेब्रुवारी २०११
०९:३०
झिम्बाब्वे क्रिकेट विश्वचषक, २०११  २९८/९ - १२३/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  कॅनडा विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
१ मार्च २०११
१४:३०
श्रीलंका क्रिकेट विश्वचषक, २०११  १४६/१ - १४२/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  केन्या रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
३ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक, २०११  १८४/१० - १३८/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  कॅनडा रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
४ मार्च २०११
०९:३०
न्यूझीलंड क्रिकेट विश्वचषक, २०११  १६६/० - १६२/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  झिम्बाब्वे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
५ मार्च २०११
१४:३०
श्रीलंका क्रिकेट विश्वचषक, २०११  सामना अनिर्णित क्रिकेट विश्वचषक, २०११  ऑस्ट्रेलिया रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
७ मार्च २०११
१४:३०
केन्या क्रिकेट विश्वचषक, २०११  १९८/१० - १९९/५ क्रिकेट विश्वचषक, २०११  कॅनडा फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
८ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक, २०११  १९२/१० - ३०२/७ क्रिकेट विश्वचषक, २०११  न्यूझीलंड मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
१० मार्च २०११
१४:३०
श्रीलंका क्रिकेट विश्वचषक, २०११  ३२७/६ - १८८/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
१३ मार्च २०११
०९:३०
न्यूझीलंड क्रिकेट विश्वचषक, २०११  ३५८/६ - २६१/९ क्रिकेट विश्वचषक, २०११  कॅनडा वानखेडे स्टेडियम, मुंबई
१३ मार्च २०११
१४:३०
ऑस्ट्रेलिया क्रिकेट विश्वचषक, २०११  ३२४/६ - २६४/६ क्रिकेट विश्वचषक, २०११  केन्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
१४ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक, २०११  १६४/३ - १५१/७ क्रिकेट विश्वचषक, २०११  झिम्बाब्वे मुथिया मुरलीधरन मैदान, कॅंडी
१६ मार्च २०११
१४:३०
ऑस्ट्रेलिया क्रिकेट विश्वचषक, २०११  २१२/३ - २११/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  कॅनडा एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर
१८ मार्च २०११
१४:३०
श्रीलंका क्रिकेट विश्वचषक, २०११  २६५/९ - १५३/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  न्यूझीलंड

वानखेडे स्टेडियम, मुंबई

१९ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक, २०११  १७६/१० - १७८/६ क्रिकेट विश्वचषक, २०११  ऑस्ट्रेलिया रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
२० मार्च २०११
०९:३०
झिम्बाब्वे क्रिकेट विश्वचषक, २०११  ३०८/६ - १४७/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  केन्या इडन गार्डन्स, कोलकाता

गट ब

संघ सा वि हा सम अनि गुण नेरर
क्रिकेट विश्वचषक, २०११  दक्षिण आफ्रिका १० २.०२६
क्रिकेट विश्वचषक, २०११  भारत ०.९
क्रिकेट विश्वचषक, २०११  इंग्लंड ०.०७२
क्रिकेट विश्वचषक, २०११  वेस्ट इंडीज १.०६६
क्रिकेट विश्वचषक, २०११  बांगलादेश -१.३६१
क्रिकेट विश्वचषक, २०११  आयर्लंड -०.६९६
क्रिकेट विश्वचषक, २०११  नेदरलँड्स -२.०४५
१९ फेब्रुवारी २०११
१४:३०
भारत क्रिकेट विश्वचषक, २०११  ३७०/४ - २८३/९ क्रिकेट विश्वचषक, २०११  बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२२ फेब्रुवारी २०११
१४:३०
इंग्लंड क्रिकेट विश्वचषक, २०११  २९२/६ - २९६/४ क्रिकेट विश्वचषक, २०११  नेदरलँड्स विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
२४ फेब्रुवारी २०११
१४:३०
दक्षिण आफ्रिका क्रिकेट विश्वचषक, २०११  २२३/३ - २२२/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  वेस्ट इंडीज फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली
२५ फेब्रुवारी २०११
०९:३०
बांगलादेश क्रिकेट विश्वचषक, २०११  २०५/१० - १७८/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  आयर्लंड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२७ फेब्रुवारी २०११
१४:३०
भारत क्रिकेट विश्वचषक, २०११  ३३८/१० - ३३८/८ क्रिकेट विश्वचषक, २०११  इंग्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
२८ फेब्रुवारी २०११
१४:३०
क्रिकेट विश्वचषक, २०११  वेस्ट इंडीज ३३०/८ - ११५/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  नेदरलँड्स फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली
२ मार्च २०११
१४:३०
इंग्लंड क्रिकेट विश्वचषक, २०११  ३२७/८ - ३२९/७ क्रिकेट विश्वचषक, २०११  आयर्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
३ मार्च २०११
०९:३०
दक्षिण आफ्रिका क्रिकेट विश्वचषक, २०११  ३५१/५ - १२०/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  नेदरलँड्स पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
४ मार्च २०११
१४:३०
बांगलादेश क्रिकेट विश्वचषक, २०११  ५८/१० - ५९/१ क्रिकेट विश्वचषक, २०११  वेस्ट इंडीज

शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका

६ मार्च २०११
१४:३०
भारत क्रिकेट विश्वचषक, २०११  २१०/५ - २०७/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  आयर्लंड एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
६ मार्च २०११
०९:३०
इंग्लंड क्रिकेट विश्वचषक, २०११  १७१/१० - १६५/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  दक्षिण आफ्रिका एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
९ मार्च २०११
१४:३०
भारत क्रिकेट विश्वचषक, २०११  १९१/५ - १८९/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  नेदरलँड्स फिरोजशाह कोटला मैदान, नवी दिल्ली
११ मार्च २०११
०९:३०
आयर्लंड क्रिकेट विश्वचषक, २०११  २३१/१० - २७५/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  वेस्ट इंडीज पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
११ मार्च २०११
१४:३०
बांगलादेश क्रिकेट विश्वचषक, २०११  २२७/८ - २२५/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  इंग्लंड चट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम
१२ मार्च २०११
१४:३०
भारत क्रिकेट विश्वचषक, २०११  २९६/१० - ३००/७ क्रिकेट विश्वचषक, २०११  दक्षिण आफ्रिका विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर
१४ मार्च २०११
०९:३०
बांगलादेश क्रिकेट विश्वचषक, २०११  १६६/४ - १६०/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  नेदरलँड्स चट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम
१५ मार्च २०११
१४:३०
दक्षिण आफ्रिका क्रिकेट विश्वचषक, २०११  २७२/७ - १४१/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  आयर्लंड इडन गार्डन्स, कोलकाता
१७ मार्च २०११
१४:३०
इंग्लंड क्रिकेट विश्वचषक, २०११  २४३/१० - २२५/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  वेस्ट इंडीज एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
१८ मार्च २०११
०९:३०
आयर्लंड क्रिकेट विश्वचषक, २०११  ३०६/१० - ३०७/४ क्रिकेट विश्वचषक, २०११  नेदरलँड्स इडन गार्डन्स, कोलकाता
१९ मार्च २०११
०९:३०
बांगलादेश क्रिकेट विश्वचषक, २०११  ७८/१० - २८४/८ क्रिकेट विश्वचषक, २०११  दक्षिण आफ्रिका शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२० मार्च २०११
१४:३०
भारत क्रिकेट विश्वचषक, २०११  २६८/१० - १८८/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  वेस्ट इंडीज एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

बाद फेरी

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२३ मार्च - क्रिकेट विश्वचषक, २०११  ढाका        
 क्रिकेट विश्वचषक, २०११  पाकिस्तान  ११३/०
३० मार्च - क्रिकेट विश्वचषक, २०११  मोहाली
 क्रिकेट विश्वचषक, २०११  वेस्ट इंडीज  ११२/१०  
 क्रिकेट विश्वचषक, २०११  पाकिस्तान  २३१/१०
२४ मार्च - क्रिकेट विश्वचषक, २०११  अहमदाबाद
   क्रिकेट विश्वचषक, २०११  भारत  २६०/९  
 क्रिकेट विश्वचषक, २०११  ऑस्ट्रेलिया  २६०/६
२ एप्रिल - क्रिकेट विश्वचषक, २०११  मुंबई
 क्रिकेट विश्वचषक, २०११  भारत  २६१/५  
 क्रिकेट विश्वचषक, २०११  भारत  २७७/४
२५ मार्च - क्रिकेट विश्वचषक, २०११  ढाका
   क्रिकेट विश्वचषक, २०११  श्रीलंका  २७४/६
 क्रिकेट विश्वचषक, २०११  न्यूझीलंड  २२१/८
२९ मार्च - क्रिकेट विश्वचषक, २०११  कोलंबो
 क्रिकेट विश्वचषक, २०११  दक्षिण आफ्रिका  १७२/१०  
 क्रिकेट विश्वचषक, २०११  न्यूझीलंड  २१७/१०
२६ मार्च - क्रिकेट विश्वचषक, २०११  कोलंबो
   क्रिकेट विश्वचषक, २०११  श्रीलंका  २२०/५  
 क्रिकेट विश्वचषक, २०११  श्रीलंका  २३१/०
 क्रिकेट विश्वचषक, २०११  इंग्लंड  २२९/६  

उपांत्य पूर्व फेरी

२३ मार्च २०११
१४:३०
पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक, २०११  ११३/० - ११२/१० क्रिकेट विश्वचषक, २०११  वेस्ट इंडीज शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२४ मार्च २०११
१४:३०
भारत क्रिकेट विश्वचषक, २०११  २६१/५ - २६०/६ क्रिकेट विश्वचषक, २०११  ऑस्ट्रेलिया सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
२५ मार्च २०११
१४:३०
दक्षिण आफ्रिका क्रिकेट विश्वचषक, २०११  १७२/१० - २२१/८ क्रिकेट विश्वचषक, २०११  न्यूझीलंड शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
२६ मार्च २०११
१४:३०
श्रीलंका क्रिकेट विश्वचषक, २०११  २२९/६ - २३१/० क्रिकेट विश्वचषक, २०११  इंग्लंड रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो

उपांत्य फेरी

२९ मार्च २०११
१४:३०
न्यूझीलंड क्रिकेट विश्वचषक, २०११  २१७/१० - २२०/५ क्रिकेट विश्वचषक, २०११  श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
३० मार्च २०११
१४:३०
क्रिकेट विश्वचषक, २०११  भारत २६०/९ - २३१/१० पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक, २०११  पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली

अंतिम सामना

२ एप्रिल २०११
१४:३०
श्रीलंका क्रिकेट विश्वचषक, २०११  २७४/६ - २७७/४ क्रिकेट विश्वचषक, २०११  भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

क्रिकेट विश्वचषक, २०११ पात्रताक्रिकेट विश्वचषक, २०११ मैदानक्रिकेट विश्वचषक, २०११ पंचक्रिकेट विश्वचषक, २०११ पारितोषिक रक्कमक्रिकेट विश्वचषक, २०११ चिन्हक्रिकेट विश्वचषक, २०११ प्रक्षेपणक्रिकेट विश्वचषक, २०११ संघक्रिकेट विश्वचषक, २०११ सामनेक्रिकेट विश्वचषक, २०११ संदर्भ आणि नोंदीक्रिकेट विश्वचषक, २०११ बाह्य दुवेक्रिकेट विश्वचषक, २०११

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सातारा जिल्हाशहाजीराजे भोसलेतुळजापूरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)वाशिम जिल्हाकोटक महिंद्रा बँकमुघल साम्राज्यलिंग गुणोत्तरअमरावती विधानसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रपतीअभंगप्रज्ञा विवर्धन स्तोत्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकन्या रासकुटुंबबुलढाणा लोकसभा मतदारसंघपानिपतची दुसरी लढाईमहेंद्र सिंह धोनीसामाजिक कार्यभोपळाप्राण्यांचे आवाजअकोला लोकसभा मतदारसंघचंद्रताराबाईरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघगुळवेलभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीबचत गटन्यूटनचे गतीचे नियमएकनाथ खडसेदेवेंद्र फडणवीससत्यनारायण पूजागहूठाणे लोकसभा मतदारसंघताराबाई शिंदेमूळ संख्यासंजीवकेवसंतराव दादा पाटीलगोंडआर्थिक विकासनितीन गडकरीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाकुटुंबनियोजनमहाराष्ट्राची हास्यजत्रापु.ल. देशपांडेइंग्लंडअध्यक्षपद्मसिंह बाजीराव पाटीलहापूस आंबातानाजी मालुसरेमहाराष्ट्रातील लोककलाखर्ड्याची लढाईजालियनवाला बाग हत्याकांडभीमराव यशवंत आंबेडकरप्रेमभारतातील जातिव्यवस्थाभूतरावेर लोकसभा मतदारसंघदूरदर्शनकोकणप्रीतम गोपीनाथ मुंडेवि.वा. शिरवाडकरमुंबईनिबंधसूर्यमृत्युंजय (कादंबरी)मुळाक्षरनागरी सेवाशनिवार वाडासैराटजागतिक कामगार दिनभारतीय संविधानाची उद्देशिकाभारताचे संविधानपुरस्कारस्नायूअश्वगंधा🡆 More