वानखेडे स्टेडियम

वानखेडे स्टेडियम हे मुंबई, भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे.

२०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या नूतनीकरणानंतर आता स्टेडियमची क्षमता ३३,१०८ आहे. क्षमतावाढ करण्यापूर्वी, क्षमता अंदाजे ४५,००० होती.

वानखेडे मैदान
वानखेडे स्टेडियम
वानखेडे मैदान, फेब्रुवारी २०११
मैदान माहिती
स्थान मुंबई
स्थापना १९७४
आसनक्षमता ४५०००
मालक मुंबई क्रिकेट एसोसिएशन
प्रचालक मुंबई क्रिकेट एसोसिएशन
यजमान मुंबई इंडियन्स,मुंबई, भारत

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २३ जानेवारी - २९ जानेवारी १९७५:
भारत  वि. वेस्ट इंडीझ
अंतिम क.सा. १८ मार्च - २२ मार्च २००६:
भारत  वि. इंग्लंड
प्रथम ए.सा. १७ जानेवारी १९८७:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा. १७ ऑक्टोबर २००७:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २००९
स्रोत: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

यापूर्वी हे स्टेडियममध्ये असंख्य महत्त्वाचे क्रिकेट सामने होत असत, विशेष म्हणजे २०११ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना, ज्यामध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला आणि घरच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला. सचिन तेंडुलकरने त्यांचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या सामना याच स्टेडियम मध्ये खेळला. याव्यतिरिक्त, १९९६ आणि २०११ क्रिकेट विश्वचषकात या स्टेडियम मध्ये बरेच सामने झाले.

संदर्भ

Tags:

कसोटी क्रिकेट मैदानांची यादीक्रिकेट विश्वचषक, २०११भारतमुंबई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारत२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाजगदीप धनखडमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनयवतमाळ जिल्हाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)गर्भारपणमंगळ ग्रहजगन्नाथ मंदिरतुळजाभवानी मंदिरखासदारप्रज्ञा विवर्धन स्तोत्रवेदपहिले महायुद्धजिल्हा परिषदआळंदीभारतीय रेल्वेशब्दगुरुत्वाकर्षणसूरज एंगडेवंजारीपृथ्वीचे वातावरणसूर्यनमस्कारअजिंक्य रहाणेहळदमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गकेरळमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीहिंदू कोड बिलकेशव सीताराम ठाकरेराजगडकरवंदराणी लक्ष्मीबाईशाश्वत विकासमहाराष्ट्रामधील जिल्हेवाघमहाराष्ट्रातील खासदारांची यादीसौर ऊर्जाभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)गायमृत्युंजय (कादंबरी)राशीमहाड सत्याग्रहढेमसेमहाराष्ट्रातील आदिवासी समाजइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसाडीहॉकीसर्वनामऔरंगाबादनाटकजहाल मतवादी चळवळअरविंद घोषराज्य निवडणूक आयोगशीत युद्धकादंबरीआकाशवाणीजालियनवाला बाग हत्याकांडग्रंथालयकेंद्रीय लोकसेवा आयोगहवामानवामन कर्डकमहाराजा सयाजीराव गायकवाडट्विटरराष्ट्रकूट राजघराणेॲलन रिकमनयशवंतराव चव्हाणभारतीय निवडणूक आयोगकर्जवसंतराव नाईकचारुशीला साबळेरामरायगड (किल्ला)महाराष्ट्र लोकसेवा आयोगराज्यशास्त्रचार धाममहाबळेश्वरव्यापार चक्रविवाह🡆 More